• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

माणगंगा by माणगंगा
July 8, 2024
in सामाजिक
0
खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

खंडाळा येथे श्री राजेश जाधव सर यांचा डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार

खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय भागशाळा व पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री राजेश जाधव यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.आनंदा पाटील म्हणाले , श्री राजेश जाधव यांनी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात गौरवास्पद काम केले आहे. वाटद खंडाळा सारख्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी,विद्यार्थीनींना क्रिकेट चे धडे दिले.पुढे त्यातील अनेक मुलींना शासकीय, निम शासकीय नोक-या प्राप्त झाल्या.त्याचे संपूर्ण श्रेय श्री जाधव सरांना जाते.

शिस्तबद्ध व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याच्या सरांच्या कामाचा हा सन्मान आहे. तसेच श्री दत्ता निमकर म्हणाले, जाधव सरांची काम करण्याची हातोटी आणि सेवेतील सचोटी कौतुकास्पद आहे.यावेळी श्री लक्ष्मण कातकर, श्री किंजळे सर,श्री अनिल पवार,श्री अनिकेत सुर्वे आदींची भाषणे झाली.

सत्काराला उत्तर देताना श्री जाधव सर म्हणाले, मला यापुढेही अधिक जोमाने व जबाबदारीने काम करण्याची उर्जा मिळाली आहे.माझे विद्यार्थी भविष्यातआंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी मंचावर माजी जि.प.सदस्य बाबुशेठ पाटील, माजी समाजकल्याण सभापती सौ.ऋतुजा जाधव,श्रीमती सुजाता जाधव ,ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ता निमकर उपस्थित होते.

सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक श्री विलासराव कोळेकर यांनी केले. यावेळी वाटद खंडाळा सरपंच अमित वाडकर, माजी सरपंच बापु घोसाळे,श्री अनिकेत सुर्वे, सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन, वाटदचे शिवसेनेचे विभागप्रमुख बाबय कल्याणकर, ग्रामसेवक संदिप जाधव, श्री सुरेश सुर्वे,श्री तुकाराम वासावे,श्री विनायक नांदिवडेकर,श्री लक्ष्मण कातकर,श्री शरद जाधव,श्री सुवेश चव्हाण, श्री मारुती शितप, सौ.पायल जाधव,सौ.अंकिता जाधव, सौ.सानिका जाधव,सौ.साक्षी जाधव, सौ.शामल वासावे,सौ.दिव्या जाधव, प्रा.आनंदा पाटील, श्री प्रसाद पेढे,श्री नंदादीप जाधव,श्री अनिल फडकले, श्री अनिल पवार, मुख्याध्यापक प्रदिप वाघोदे,श्री सुनिल भोजे, रत्नागिरी तालुका संघाचे अध्यक्ष प्रकाश पवार,नंदकुमार डींगणकर, राजकुमार जाधव,संतोष पवार, किशोर पवार,रविकांत पवार,वैभव पवार,प्रमोद घाटगे, द.बा.जाधव, श्री नितीन सुर्वे,श्री अनिकेत पवार ,कारखानीस,यशवंत जाधव,सुभाष गमरे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Views: 369
Share

Related Posts

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात

June 11, 2024
चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो
सामाजिक

चार इंच चोच असणारा माणसाळलेला कावळा..दररोज हॉटेलमध्ये भजा खाण्यास न चुकता येतो

June 10, 2024
सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा
सामाजिक

सुकाळी भाग तुपाशी तर दुष्काळी भाग उपाशी, दुष्काळी भागात प्रशासनाबद्दल तीव्र असंतोष……सुळेवाडीचे युवा नेते विक्रम दादा सुळे यांचा आंदोलनाचा इशारा

May 19, 2024
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !
सामाजिक

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश ! 16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

May 10, 2024
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!
सामाजिक

अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे ५२ वे आरोग्य शिबिर नागरिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न ..!

April 23, 2024
सुनील पाटील लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित24 वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव
सामाजिक

सुनील पाटील लोकभूषण आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित24 वर्षाच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याचा गौरव

March 18, 2024
Next Post
दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी. एस. काटे यांची  निवड

दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी. एस. काटे यांची  निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)