• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा ३ रा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

माणगंगा by माणगंगा
March 25, 2022
in सांगली
0
मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा ३ रा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा ३ रा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

मिरज
दि. २४ मार्च २०२२

वंचित बहुजन आघाडीचा २४ मार्च रोजी ३ रा वर्धापन दिना निमित्त मिरज येथील रंगशारदा हॉल येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निस्वार्थपणे,निष्ठेने,तळमळीने पुर्ण वेळ पक्षाचे काम करीत असणारे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते किशोर आढाव,अनिल अंकलखोपे,प्रमोद मल्लाडे, परशुराम कांबळे, अनिल मोरे सर यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी व कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे होते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सोमनाथ साळुंखे म्हणाले की आगामी सर्वच निवडणुका ताकदीने लढवून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी कसोशीने तयारीला लागा. आगामी काळ हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी म्हणाले, ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा ४२ वर्षाचा प्रदीर्घ राजकीय अनुभवातून कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन पुढील राजकीय वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे. वडूज नगरपंचायत निवडणुकीचा किस्सा सांगून राजकीय डावपेच कसे आखले जातात त्याची माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. बाळासाहेबांनी आखलेले अकोला पॅटर्न राबवून महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकीत आपण निर्णायक पक्ष ठरणार आहोत.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल मोरे व आभार उमरफारूक ककमरी यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा (दक्षिण) विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी केले.

Views: 246
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महाराष्ट्रातून काही सूचना प्राप्त झाल्या आहेत–विलास खरात

डॉ. शंकरराव खरात संदर्भात एक आठवण.पुरुषोत्तम पारधे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)