• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

नव्याने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी करा*पलूसचे गटशिक्षणाधिकारी अशोक जाधव यांचे आवाहन.

माणगंगा by माणगंगा
March 26, 2022
in सांगली
0
नव्याने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी करा*पलूसचे गटशिक्षणाधिकारी अशोक जाधव यांचे आवाहन.

नव्याने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणी करा*
पलूसचे गटशिक्षणाधिकारी अशोक जाधव यांचे आवाहन.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचलित व सांगली जिल्हा परिषद डायट सांगली आणि पंचायत समिती पलूस आयोजित स्टार्स प्रकल्पांतर्गत आयोजित पलूस केंद्रातील शिक्षकांचे केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षणात ते बोलत होते. याप्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी माधुरी गुरव, पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे,जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सदस्य बाबासाहेब लाड,विषयतज्ञ सुवर्णा थोरात, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा म्हेत्रे, सौ संजीवनी पाटील,वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण,उज्वला पाटील उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी अशोक जाधव म्हणाले की शाळापूर्व तयारी अभियान हा उपक्रम स्तुत्य असून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी,शाळा दर्जेदार बनवण्यासाठी,शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणारा दाखल पात्र विद्यार्थ्यी भावनिक, सामाजिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा उपक्रमांची शंभर टक्के अंमलबजावणी शाळापातळीवर, झाली पाहिजे.या एक दिवशीय शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षणात मार्गदर्शक सिराज सुतार,वर्षा ढेरे,स्मिता लाड या तज्ञ मार्गदर्शकांनी या उपक्रमाची उदिष्टे,मुलांचे विविध टप्प्यावरील मुल्यमापन,प्रगतीपत्रक भरणे आदी विषयांवर मार्गदर्शन करुन पी पी टी चे सादरीकरण केले.या प्रशिक्षण वर्गास पलूस केंद्रातील पहिलीला शिकवणाऱ्या सर्वच शिक्षकांनी सहभाग घेऊन विविध प्रकारचे स्टॉल उभारणी करून शैक्षणिक साहित्याचा शाळा पूर्वतयारी अभियानात कसा वापर करु व अअभियान कसे राबवले जाईल याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.प्रशिक्षण वर्गात शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण, अंगणवाडी पर्यवेक्षिका संजीवनी पाटील,सौ.सुवर्णा म्हेत्रे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. शाळा पूर्वतयारी अभियान प्रशिक्षणाचा लाभ पलूस केंद्रातील पहिली ते पाचवीला शिकवणार्या सर्व शिक्षकांनी घेतला.प्रशिक्षण वर्गाचे स्वागत व प्रास्ताविक आणि संयोजन केंद्रप्रमुख उदयकुमार रकटे यांनी केले तर आभार मारुती शिरतोडे यांनी मानले.

Views: 192
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
धावडवाडीचे व्यासपीठ बालमभाई मुजावर यांचे हृदयविकाराने दुख:द निधन

धावडवाडीचे व्यासपीठ बालमभाई मुजावर यांचे हृदयविकाराने दुख:द निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)