• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

धावडवाडीचे व्यासपीठ बालमभाई मुजावर यांचे हृदयविकाराने दुख:द निधन

माणगंगा by माणगंगा
March 26, 2022
in सांगली
0
धावडवाडीचे व्यासपीठ बालमभाई मुजावर यांचे हृदयविकाराने दुख:द निधन

धावडवाडीचे व्यासपीठ बालमभाई मुजावर यांचे हृदयविकाराने दुख:द निधन

माणगंगा न्यूज पोर्टल जत:-

धावडवाडी गावचे सुपुत्र व सध्या रामपूर व बागेवाडी येथे ग्रामसेवक या पदावर सेवेत असणारे बालमभाई मुजावर यांचे काल दि. २५ मार्च रोजी दुपारी २ वा. हृदयविकाराच्या धक्क्याने दुख:द निधन झाले. त्यांच्या या निधनाने धावडवाडी व पंचक्रोशीतील गावांवर शोककळा पसरली आहे. सतत हसरा चेहरा व नेहमी समाजकार्यास तत्पर असणारे बालमभाई आज आपल्यात नाहीत हे कित्येकांना पटत नाहीये. पांढरेशुभ्र कपडे, डाेक्यावर कॅप पायात चामडी बुट असा देखणा पेहराव करून बालमभाई तरुणांनाही लाजवत असायचे. आपल्या कामाप्रती ईमानदार व सदैव जनसेवेत गुंतलेले असायचे. बुधवारी रात्री १ वा. छातीत दुखू लागल्याने त्यांना जत येथील सनमडीकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हाेते.

शुक्रवारी तब्येतीत फरक न पडल्याने त्यांना मिरज येथे हलवण्यात आले असता वाटेतच त्यांचे निधन झाले.गुळवंची, प्रतापुर,, धावडवाडी,, गुगवाड,घोरपडी अशा गावांमध्ये बालमभाई यांनी सेवा बजावली. प्रत्येक गावात बालमभाई यांचा जिव्हाळा असायचा.२०२० साली त्यांना एका संघटनेतर्फे काेराेना याेद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हाेते. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून ग्रामसेवक पदावर रुजू झालेले बालमभाई पुढच्या वर्षी निवृत्त होणार होते.आपल्या भारदस्त आवाजाने गावातील कोणतेही शुभकार्य असाे बालमभाई दणाणून सोडायचे.आज बालमभाई आपल्याला साेडून गेले हे अजुनही मनाला पटत नाही. दावत ए तबलिग च्या माध्यमातून बालमभाई कित्येकांचे जिवन सत्कार्याला लावुन गेले.अनेकांची घरे वसवली, दारू पिणारे, व्यसन करणारे, वाईट मार्गाला लागलेल्या कित्येकांना बालमभाई यांनीे याेग्य मार्गाला लावले. या सत्कार्यामुळेच शुक्रवारीच त्यांचे निधन झाले.बालमभाई यांच्या पश्चात, मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ, बहीणी, आई, पुतणे असा मोठा परिवार आहे. अल्लाह बालमभाई यांना जन्नत देवाे हि अल्लाह चरणी प्रार्थना.

इम्रान शेख, धावडवाडी.

Views: 509
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
बामखेडा महाविद्यालयाच्या एन. एस. एस. शिबिरात एक मूठ धान्य संकलन योजनेची कार्यवाही

बामखेडा महाविद्यालयाच्या एन. एस. एस. शिबिरात एक मूठ धान्य संकलन योजनेची कार्यवाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)