घाणंद येथे ऊस लागवड तंत्रज्ञान, व
मिश्र खते तयार करन्याची पध्दती बद्दल प्रशिक्षण
घाणंद येते ऊस लागवड तंत्रज्ञान व मित्र खाते तयार करण्याचे प्रशिक्षण संपन्न
घाणंद तालुका आटपाडी येथे कृषी विभागामार्फत कृषी सहाय्यक अमर म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवड तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती सांगण्यात आली. तसेच मिश्र खते याबाबतची माहिती सांगण्यात आली.
घाणंद परिसरामध्ये टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे ऊस लागवडीचे प्रमाण वाढू लागले आहे हे ओळखून कृषी विभागाने ऊस लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी सरपंच नितीन होनमाणे,माजी सरपंच मधुकर झंजे ,प्रगतिशील शेतकरी नामदेव आकाराम ढगे, सदस्य उमेश ढगे ,नवनाथ नीलकंठ ढगे,बापू पोपट झंजे, दिलीप झंजे दादासो पाटील,किरण विलास पाटील व शेतकरी उपस्थित होते.