• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मनसेची दमदार कामगिरी……करगणीत मनसेचे जनसंपर्क कार्यालय व माळेवाडी शाखा उदघाटन संपन्न

माणगंगा by माणगंगा
April 15, 2022
in सांगली
0
मनसेची दमदार कामगिरी……करगणीत मनसेचे जनसंपर्क कार्यालय व माळेवाडी शाखा उदघाटन संपन्न

करगणीत मनसेचे जनसंपर्क कार्यालय व माळेवाडी शाखा उदघाटन संपन्न



करगणी ता आटपाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला तर माळेवाडी येथे मनसेची शाखेचा शुभारंभ करण्यात आला. – तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड हे सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी करगणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.


त्याच बरोबर माळेवाडी येथे माळेवाडी शाखेचे उदघाटन करण्यात आले यावेळी माळेवाडी शाखा अध्यक्ष समाधान जगदाळे , शाखा उपाध्यक्ष रोहित बाबर , सचिव मोहन शिंदे , सहसचिव दादासो पवार यांची निवड करण्यात आली .


यावेळी सांगली जिल्हा शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील ,सांगली जिल्हा सचिव राजेश जाधव, उपजिल्हा अध्यक्ष सत्यवान पिंजारी , खानापूर ता अध्यक्ष साजीद आगा, आटपाडी तालुका अध्यक्ष संजय पाटील यांची उपस्थिती होती तर राजेश जाधव , प्रकाश गायकवाड, सत्यवान पिंजारी, जिल्हा अध्यक्ष अंकुश पाटील यांनी पक्षाच्या वतीनं मनोगत व्यक्त केले, तर संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले व तालुका उपाध्यक्ष शरद ढोकळे यांनी आभार मानलें


यावेळी तालुका सचिव चंद्रकांत बसरकोडे ,महिला आघाडी ता अध्यक्ष मनिषा खांडेकर, आटपाडी तालूका वाहतूक सेना अध्यक्ष दाजी खिल्लारी ,दिघंची विभाग अध्यक्ष शंकर मोरे, हिंगणी शाखा अध्यक्ष राजू जाधव
डेप्युटी सरपंच लालासाहेब जाधव, गणपत (बापू)साळुंखे, संजय साळुंखे, तसेच महाराष्ट्र सैनिक- सागर जगदाळे , चैतन्य शिंदे , संजय साळुंखे , परशु(आप्पा)सुर्यवंशी , किसन चव्हाण , सिताराम चव्हाण ,आनी माळेवाडीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

Views: 263
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पुतळा नव्हे महामानव बाबासाहेब् आंबेडकरांची विटंबणा होय. : – डॉ. राजन माकणीकर(पुतळा हटावं, वा ऍट्रॉसिटी ची मागणी)

पुतळा नव्हे महामानव बाबासाहेब् आंबेडकरांची विटंबणा होय. : - डॉ. राजन माकणीकर(पुतळा हटावं, वा ऍट्रॉसिटी ची मागणी)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)