• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटपविद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी केले मार्गदर्शन

माणगंगा by माणगंगा
April 26, 2022
in सांगली
0
जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटपविद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी केले मार्गदर्शन

जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप
विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी केले मार्गदर्शन

आज सोमवार दि२५/४/२०२२ रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद शाळा नंबर 2 पलूस येथे जंतनाशक गोळ्या वाटप व विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याविषयी कार्यक्रम संपन्न झाला.

कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रा कडील आरोग्य सेविका मा. सारिका दरेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी,जेवणाविषयी कशी काळजी घ्यावी यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळा नंबर एकचे वरिष्ठ मुख्याध्यापक राम चव्हाण यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

याच वेळी पलूस जिल्हा परिषद शाळा नंबर 2 चा इयत्ता सातवीतील विद्यार्थी विश्व सुतार याने काल तुरची येथे झालेल्या कुस्ती मैदानात चटकदार कुस्ती करून दोन हजार रुपये बक्षीस मिळवल्याबद्दल शाळा नं २ व शाळा नं.१ यांच्यावतीने सत्कार करणेत आला.दोनही शाळांच्या वतीने विश्व ला खाऊसाठी पैसे दिले गेले. याप्रसंगी शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका उज्वला पाटील, मारुती शिरतोडे ,शैलजा लाड, जगन्नाथ शिंदे संभाजी पाटील तसेच तेजस्विनी जाधव सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते

Views: 216
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका,शेतकरी व शेतीउपयोगी लागणारे वाहनधारक त्रस्त

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका,शेतकरी व शेतीउपयोगी लागणारे वाहनधारक त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)