• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

पुणेकरांना कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांपासून वाचवा..! आरिफ शेख यांची मनपा आयुक्तांकडे पुकार

माणगंगा by माणगंगा
April 29, 2022
in पुणे
0
पुणेकरांना कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांपासून वाचवा..! आरिफ शेख यांची मनपा आयुक्तांकडे पुकार

पुणेकरांना कॅन्सर सारख्या मोठ्या रोगांपासून वाचवा..! आरिफ शेख यांची मनपा आयुक्तांकडे पुकार

दुषित नदीचे काठ सुधारणा करून करणार काय? छावा स्वराज्य सेनेचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत पुणे मनपासह ३८१ संबंधितांवर करणार याचीका दाखल

पुणे: मुळा- मुठा नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दुषित पाणी सोडल्यामुळे नागरिकांना कॅन्सर चा धोका निर्माण झाला आहे. या दूषित पाण्याचे पृथःकरण (Analysis Report) माहाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून केले असता यातील विविध रासायनिक घटक विषाणूप्रचंड मोठ्या प्रमाणात आढळले. हे रोगजन्य विषाणू प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष स्वरूपात आपल्या शरीरात जात असल्याने कॅन्सर सारखे रोगांना आमंत्रण दिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणी ची तपासणी केली असता या पाण्यापासुन कॅन्सर चा धोका आढळून आला या संधर्भातील निष्कर्ष देखील आरीफ शेख यांनी सर्वप्रथम जाहीर केले होते. तसेच मुळा-मुठा नदीतील दुषित पाण्याचे तपासणी चे रिपोर्ट आल्यावर संबंधित पुणे महानगरपालिका व महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत जे नदी दूषित करीत आहे या सर्वांवर तसेच पुणे मनपा आयुक्त, आधिकारी, मंत्री यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार; असा इशारा देखील छावा स्वराज्य सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख यांनी आज दिला.

मुळा-मुठा नदीतील दुषित पाण्यामुळे पुणेकरांना व महाराष्ट्रातील तमम जनतेला कॅन्सर तसेच इतर असंख्य महारोगाचा धोका टाळण्यासाठी मुळा-मुठा नदीतील पाणी संकलन करून तपासणीसाठी मा. उपसंचालक आरोग्य सेवा व राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा येथे आज़ नेण्यात आले. छावा स्वराज्य सेना संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफभाई शेख यांनी केलेल्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत ३ वर्षाच्या अभ्यासपूर्ण रिपोर्टनुसार ही प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला.

यावेळी श्री. राम पाटील (छावा स्वराज्य सेना, संस्थापक /अध्यक्ष), श्री आरिफ भाई शेख ( प्रदेश कार्याध्यक्ष), सौ.शीतलताई हुलावळे (प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी), सोनाज नेटके (पुणे उपाध्यक्ष, छावा स्वराज्य सेना), निर्मला रायरीकर, सुषमा यादव, चित्रा जानुगडे (कायदेशीर सल्लागार), धनश्री बोनाडे, सतीश कांबळे, सर्व पदाधिकारी व कायदेशीर सल्लागार मंडळ उपस्थित होते.

पर्यावरणाच्या व मूळा मुठा नदी काठ सुधार योजनेच्या नावाखाली पुणे मनपा व निव्रुत्त सत्ताधारी पक्षानि संगनमत करून घोषणांची खैरात पुणेकरांना देत आहेत. जन माणसांच्या जीवाशी खेळून पुणेकरांचे आरोग्य धोक्यात टाकायला जवाबदार म्हणून मनपाचे आयुक्त व संबंधित अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी पोलीस आयुक्तांना १६ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रार अर्ज आरिफ भाई शेख यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात केला होता किंतु अद्यापही त्याची दखल घेतली नाही; तर अजून किती जनांचा बळी पडण्याची वाट पाहत आहेत? असा प्रश्न देखील आरिफ शेख यांनी उपस्थित केला.

शेख पुढे म्हणाले, मागील 7 वर्षापूर्वीच जायका प्रकल्पाची सुरुवात व्हायला हवी होती ती आजपर्यंत झाली नाही; आणि पुढील किती वर्षे अजून होणार नाही. वर्षानुवर्ष सामन्या नागरिकांना दुषित पाण्याचे दुष्परिणाम सोसावे लागणार का? आणि कॅन्सर सारख्या रोगाला बळी पडून जीव गमवत राहायचे का? यांचे उत्तर पुणे मनपाने द्यावे.व त्यानंतर घोषणांची आतिषबाजी करावी असे शेख यांनी आयुक्तांना विचारले इत्केच नाहि तर पुणे मनपा ने कदिहि न होणाऱ्या प्रकल्पांच्या घोषणे बजीत भारताचे पंतप्रधान मा श्री मोदी साहेबांना पण भूमिपूजन करून त्यांनाही सामील करून घेतले असा आरोप शेख यांनी केला.

प्रदूषणाच्या प्रकारात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व जल प्रदूषण असता साध्या महाराष्ट्रात भोंग्यांचे प्रदूषणाच्या नावाखाली षडयंत्र चालू आहे ते ध्वनी प्रदूषणाबाबत आहे; तेव्हा महाराष्ट्रातील तमाम जनेच्या वतीने सन्मनिय राज साहेबांना विनंती करतो की ध्वनी प्रदूषणा मुळे किंवा भोंग्यांच्या प्रदूषणामुळे नक्कीच सामान्य माणसाला कॅन्सर सारखा रोग होत नाहि किंवा मलेरिया, डेंगू, फ्लू, आणि कोविड 19 सारख्या महामारीचा प्रसार होत नाही. किंतु जल प्रदुषण व वायू प्रदूषणामुळे परिणाम नक्की होतो. तेव्हा आमची विनंती आहे की आपण या प्रदूषणाकडे जास्त लक्ष केंद्रित करावे महाराष्ट्रातील सर्व जनता आपली फार फार आभारी राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न महाराष्ट्राला सुजलाम सुफ़लम व हरित राज्य करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे शेख यांनी त्यांचे प्रदूषणा बाबतीत स्वविचर मांडले.

Views: 385
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
पत्रकारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करा!

पत्रकारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पत्रकार विकास महामंडळाची स्थापना करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)