• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मोहन बागल यांचा धडाकेबाज सत्कार !

माणगंगा by माणगंगा
May 5, 2022
in सांगली
0
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मोहन बागल यांचा धडाकेबाज सत्कार !

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते मोहन बागल यांचा धडाकेबाज सत्कार !

आटपाडी ;

ग्रामपंचायत हिवतड व वि.का.स. सोसायटी हिवतड
कार्यसम्राट हिवतड गावचे सरपंच श्री.उमाजी सरगर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार आदर्श समाजसेवक आटपाडी खानापूर तालुक्यातील गोरगरीब, विधवा,परित्यक्ता, वयोवृद्ध, निराधार,दिव्यांग नागरिकांना ज्यांना कुणाचाही आधार नाही कोणत्याही प्रकारची मदत नाही ज्यांच्याकडे समाजही लक्ष देत नाही आशा गोरगरिब जनतेचे कल्याण व्हावे म्हणून सतत धडपड करणारे काळेवाडी गावचे सुपुत्र मा‌.मोहन भाऊ बागल.

यांचा सत्कार माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित समाज कल्याण सभापती प्रमोद आप्पा शेंडगे, आटपाडी पंचायत समिती सभापती जयवंत सरगर, पंढरपूरचे माऊली हळवणकर, तडवळे माजी सरपंच दादासाहेब हुबाले, हिवतड गाव चे कार्य सम्राट सरपंच उमाजी सरगर, पोलीस पाटील अरुण कुमार सुतार, युवक नेते दत्ता काळे, सामाजिक कार्यकर्ते नकुल जावीर, अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आदर्श समाजसेवक मोहन भाऊ बागल यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक जयंत भाऊ सरगर यांनी केले, आभार हिवतड वि.का.स.सोसायटीचे चेअरमन धर्मराज देशमुख यांनी मानले.

Views: 262
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post

10 वी पास खा. सुधाकर श्रुंगारे डॉ. कसे? पॅन्थर डॉ. राजन माकणीकर(माजी मुख्यमंत्री फडणवीसांकडे डिग्री वाटपाचे खाते आहे का?)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)