• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

MSP कडून ‘संजय खरात’ राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्काराने सन्मानीत.

माणगंगा by माणगंगा
May 18, 2022
in पुणे
0
MSP कडून ‘संजय खरात’ राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्काराने सन्मानीत.

MSP कडून ‘संजय खरात’ राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्काराने सन्मानीत.

   घरोघरी शाळा उपक्रमाचे प्रणेते व वडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय खरात यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या विविध उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून राज्यस्तरीय आदर्श सेवासन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

               पुणे येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमामध्ये  सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड व शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या शुभहस्ते तसेच  शिक्षक आमदार सुधीर तांबे  व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाल पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांना  सन्माननीत करण्यात आले.

       या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलची टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या व शिक्षण क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा शोध घेऊन तीन वर्षातून एकदा सदर पुरस्कार सोहळ्याचे स्वखर्चाने आयोजन करत असते.

        सातारा जिल्ह्यातून यावर्षीच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे सातारा  प्रतिनिधी श्री. संदीप गुळवे व राज्याच्या टीमकडून श्री.संजय खरात यांनी कोरोना कालावधीत 'घरोघरी शाळा' या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभर केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली व एकमताने त्यांची निवड करुन त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Views: 183
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
सोडतीत पात्र झालेल्या कामगारांना ३० दिवसात घरे द्या! सचिन अहिर यांची म्हाडाकडे आग्रही मागणी

सोडतीत पात्र झालेल्या कामगारांना ३० दिवसात घरे द्या! सचिन अहिर यांची म्हाडाकडे आग्रही मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)