• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

१२ जुनला, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील समन्यायी पाणी वाटपाच्या उद्‌घाटनासाठी आटपाडीला येणार .

माणगंगा by माणगंगा
May 27, 2022
in सांगली
0
१२ जुनला, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील समन्यायी पाणी वाटपाच्या उद्‌घाटनासाठी आटपाडीला येणार .

१२ जुनला, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील समन्यायी पाणी वाटपाच्या उद्‌घाटनासाठी आटपाडीला येणार .

डॉ .भारत पाटणकर आनंदरावबापू पाटील यांची माहिती .

आटपाडी दि . २७ (प्रतिनिधी )

बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या समन्यायी पाणी वाटप प्रकल्पाच्या उदघाटनासाठी राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील रविवार दि. १२ जुन ला आटपाडीच्या दौर्‍यावर येणार असल्याची माहिती पाणी संघर्ष चळवळ आणि श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ . भारत पाटणकर आणि आनंदरावबापू पाटील यांनी दिली . याच दौऱ्याच्या दिवशी १०८ गावांना पाणी देण्याच्या उद्घाटनाचे सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या अन्य तालुक्यामध्ये कार्यक्रम होणार आहेत .
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षते खाली आणि राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या सहभागात हा निर्णय घेण्यात आला . यावेळी विविध अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते .

या बैठकीच्या दरम्यान काही वेळासाठी खासदार शरदचंदजी पवार हे ओबीसींच्या मेळाव्यासाठी गेले होते. त्यामुळे या बैठकीत ठरलेली १२ जुन ही तारीख त्यांना भेटून अंतिम करण्याची जबाबदारी ही डॉ .भारत पाटणकर, आनंदराव बापू पाटील कॉ . संपत देसाई ,चैतन्य दळवी यांच्यावर होती . त्यानुसार १२ जून ची तारीख त्यांना भेटून निश्चित केली गेली आहे.

१९९३ पासून चालु असलेल्या जनतेच्या संघर्षाला अंतिम यश येणारा हा सुवर्ण क्षण असल्यामुळे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करणे आवश्यक आहे . त्याहृष्टीने नियोजन करण्यासाठी दि .१ जुनला श्रमिक मुक्ती दल व पाणी संघर्ष चळवळीच्या सर्व कार्यकर्त्याची बैठक आटपाडीच्या माणगंगा कृषी विद्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे . या बैठकीसाठी सर्व कार्यकर्त्यानी आपली सर्व कामे बाजुला ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ . भारत पाटणकर – आनंदरावबापू पाटील यांनी केले आहे .

Views: 359
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)