कामथ ता.आटपाडी येथे सामूहिक वाढदिवस साजरा
कामथ ता आटपाडी येथे गावकऱ्यांनी कृषि सहाय्यक रविंद्र घुटुकडे व गावातील शेतकरी बंधू नामदेव एकनाथ सरक ,आप्पा वी.कचरे,महादेव कृष्णा कोकरे,गणपत सरक,मारुती ज्ञानु सरक,पांडूरंग बाबा सरक,कुंडलिक शंकर कोकरे,लक्ष्मण तुळशीराम खरात , आनंदा ज्ञानु कोकरे,श्रीमंत शंकर कोकरे,नाना विठोबा सरक,उत्तम आप्पा कोकरे,डॉ,दशरथ सरक,नामदेव कुंडलिक सरक ,अन्य शेतकरी बंधू यांचा सामूहिक रित्या वाढदिवस साजरा केला
.सर्वच गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा केला.या कार्यक्रमासाठी आजी/माजी सरपंच ,पोलिस पाटील,सोसायटी चेअरमन,सदस्य ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी सर्व शेतकरी बंधुच,प्रतिष्ठित नागरिकांचे अभिनंदन ,धन्यवाद रविंद्र घुटूकडे यांनी मानले.
तसेच तालुक्यातील तालुका कृषी विभागातील कृषि विस्तार योजनांची कामत , मुढेवाडीसह तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनबद्दल आदर असणारे कृषि विभागाच्या शेतकरी हिताच्या ,डाळिंब पिन होल बोरर किड नियंत्रण मोहीम, हुमनि किड नियंत्रण मोहीम,बीजप्रक्रिया मोहीम,अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी मोहीम इत्यादी सर्व मोहिमा यशस्वी पने ,सेवा वृत्तीने कार्य करणारे कृषि सहाय्यक रविंद्र घुटूकडे यांचा व कामत गावातील १ जून जन्म दिन असणाऱ्या सर्व बांधवांचा वाढदिवस साजरा केला.
शेवटी सर्व गावकऱ्यांचे कृषी सहाय्यक यांनी आभार मानले







