• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

केलेल्या कामाच्या जोरावर सभासदांच्या समोर जाणार – चेअरमन यु. टी. जाधव

माणगंगा by माणगंगा
June 6, 2022
in सांगली
0
केलेल्या कामाच्या जोरावर सभासदांच्या समोर जाणार – चेअरमन यु. टी. जाधव

केलेल्या कामाच्या जोरावर सभासदांच्या समोर जाणार – चेअरमन यु. टी. जाधव

आटपाडी प्रतिनिधी
विरोधकावर टीका करण्यापेक्षा केलेल्या कामाच्या जोरावर सभासदांच्या समोर जाणार असून,भविष्यकाळात सभासदांनी विश्वास ठेवल्यास सर्व कर्जाचे व्याजदर एक अंकी करणार’असे मत सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन यु.टी. जाधव यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून आटपाडी तालुक्यासह जिल्ह्यातून ठिकठिकाणाहून शिक्षक समितीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करून शिक्षक समितीच्यावतीने बँक निवडणुकीमध्ये आपली भूमिका त्यांनी मांडली.


यावेळी शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कबीर, सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक व उमेदवार हैबतराव पावणे, दिपक कुंभार, फुले,शाहू,आंबेडकर रुग्णालयाचे संचालक श्रीकांत कुंभार, प्रसिद्धीप्रमुख भास्कर डिगोळे, प्रवीण बाड, उमेदवार शामराव ऐवळे, सरचिटणीस नानासाहेब झुरे आदि उपस्थित होते.


चेअरमन यु.टी.जाधव पुढे म्हणाले,सभासदांनी शिक्षक समितीच्या कारभारावर विश्वास ठेवला.टप्प्याटप्प्याने व्याजाचा दर खाली आणून एक अंकी व्याज दर केला.भविष्यकाळात विश्वास ठेवल्यास सर्व कर्जाचे व्याजदर एक अंकी करणार आहोत.जामिनकी नंबर २चे सोळा लाखवरील कर्जाचे व्याजदर एक अंकी करणार आहोत.टप्प्याटप्प्याने व्याजदर कमी केले, तर डिव्हीडंट मात्र वाढवण्यात यशस्वी झालो.या पंचवार्षिक कालावधीमध्ये चांगले काम केल्याने शिक्षक समितीकडे उमेदवारांची लाईन लागली आहे.


डीसीपीएस धारकांना पाच लाख रुपये,तर दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याची १०० टक्के कर्जमाफी करण्याचा विचार आहे.
विरोधकांनी दोन वर्षाच्या कालावधीत फोडाफोडी करून सत्ता मिळवली.आता विरोधकांच्याकडे अनेक संघटना एकत्र आल्या आहेत,पण नेते त्यांच्यामागे आहेत आणि सामान्य सभासद समितीसोबत आहेत.विरोधकांच्या दीड वर्षाच्या सत्ताकाळात व्याजदर १०.७५ वरून १३.७५ केला. त्यामुळे त्यांना कर्जाच्या व्याजदरावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.दीड वर्षात ठेवी वाढवून उलाढाल दाखवून विरोधकांनी दीड वर्षात २७ कर्मचारी भरले.


सन २०१० ते २०१९ या कालावधीत नोकर भरती नाही.परंतु,सेवानिवृत्ती मात्र झाली.त्यामुळे सभासद घटले. म्हणून इतर जिल्ह्यात कार्यक्षेत्र वाढवून सभासद केले आणि बँकेचा विस्तार वाढवला. सोलापूर जिल्ह्यातील सध्या १३०० सभासद आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सभासदांची गैरसोय टाळण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार मध्यवर्ती ठिकाणी शाखा उघडण्याचा विचार आहे.टीका करण्यापेक्षा केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुकीत सभासदांच्या समोर जाणार आहोत.


शिक्षक भारतीचे अध्यक्ष महेश शरणाथे, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरविंद गावडे व या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी, सभासद-सदस्य शिक्षक समिती सोबत आहेत. पुरोगामी सेवा मंडळांमध्ये सर्व नवख्या उमेदवारांना संधी देणे हे वैशिष्ट्य आहे.


विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, किसनराव पाटील, माणिक पाटील,शशिकांत भागवत,हरिबा गावडे,अरविंद गावडे, महेश शरणाथे,बाबासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीचा प्रपंच सुरू असून ३ जुलै रोजी मतदान होणार आहे.मतदारांनी निःसंकोचपणे मतदानरुपाने पुन्हा विश्वास दाखवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

फोटो – पत्रकार परिषदेत बोलताना चेअरमन यु.टी. जाधव

Views: 188
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
पर्यावरण वाचवा अभियानांयर्गत सायकल रॅलीचे आयोजन-शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस चा अनोखा उपक्रम

पर्यावरण वाचवा अभियानांयर्गत सायकल रॅलीचे आयोजन-शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस चा अनोखा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)