• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जतला शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना.

माणगंगा by माणगंगा
June 7, 2022
in सांगली
0
जतला शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना.

जतला शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना.

जतला शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना.

माणगंगा न्यूज पोर्टल जत:-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत जत येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सोळा वर्षांनंतर जतकरांच्या डोळ्याचे पारणे फिटावे,असा भव्यदिव्य सोहळा पार पडला.तालुक्यातील शिवप्रेमींनीही उत्साहात मिरवणुकीत भाग घेत अभिवादन केले.प्रत्येक चौकात पुतळ्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.खासदार संजय(काका) पाटिल,पुतळा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार विलासराव जगताप,आमदार विक्रमसिंह (दादा)सावंत,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश शिंदे,जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे,उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे,सभापती मनोज जगताप, सुनील पवार,मोहन कुलकर्णी,सरदार पाटिल,उत्तमशेठ चव्हाण,सुजय शिंदे,भूपेंद्र कांबळे,ऑड.प्रभाकर जाधव,उमेश सावंत,संतोष मोट,अण्णा भिसे,संग्राम जगताप,युवराज निकम,नीलेश बामणे,सद्दाम अत्तार,संजय कांबळे, यांच्यासह तालुक्यातील मराठा सेवा संघ,शिवप्रतिष्ठान,दलित महासंघ, विविध सामाजिक संघटना प्रशासनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पाच नद्यांचे पाणी दुग्धाभिषेक व विधिवत पूजा करून पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

लवकरच लोकार्पण सोहळा करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.२००६ मध्ये शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचे अपघाताने नुकसान झाले होते.माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीची स्थापना करण्यात आली.समितीने लोकवर्गणीतून हा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला.सोळा वर्षांपासून पुतळा बसविण्याची प्रतीक्षा जतकरांमध्ये होते.अखेर पुतळा पूर्ण झाला.तो बसविण्यावरून माजी आमदार विलासराव जगताप व आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गटात वाद झाला.जत शहराला छावणीचे स्वरूप आले.प्रशासनाने योग्य त्या परवानग्या घेऊन पुतळा बसवावा अशा सूचना केल्या.दरम्यान, समितीचे अध्यक्ष जगताप,खासदार पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश जमदाडे यांनी सर्व परवानग्या मिळविल्या.

यानंतर आज ६ जून रोजी राज्याभिषेक दिनादिवशी शिवाजी चौकात पुतळ्याच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधत जगताप यांच्या पेट्रोल पंपावरून फुलांनी सजवण्यात आलेल्या गाडीतून पारंपरिक वाद्यांचा निनादात जत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.सायंकाळी ६.३० ला विधिवत पूजा अर्चा करून पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.हा देदीप्यमान सोहळा पाहण्यासाठी जतमधील नागरिकांनी गर्दी केली होती.

Views: 284
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदखेड़ा तालुका कांग्रेस ह्यांच्या वतीने रुग्णालय व गरजु लोकांना फळ,बिस्किट वाटप …

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिंदखेड़ा तालुका कांग्रेस ह्यांच्या वतीने रुग्णालय व गरजु लोकांना फळ,बिस्किट वाटप …

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)