• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मालगाव तालुका मिरज येथे दि. ११ व १२ जून २०२२ रोजी पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन व भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

माणगंगा by माणगंगा
June 10, 2022
in सांगली
0
मालगाव तालुका मिरज येथे दि. ११ व १२ जून २०२२ रोजी पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन व भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

मालगाव तालुका मिरज येथे दि. ११ व १२ जून २०२२ रोजी पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन व भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आद. भीमराव यशवंत आंबेडकर उपस्थित राहणार…

मिरज
दि. १० जून २०२२

मालगाव तालुका – मिरज जिल्हा- सांगली या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली मिरज तालुका शाखा व ग्राम शाखा मालगाव यांच्या वतीने पुणे विभागीय समता सैनिक दलाचे अधिवेशन शनिवार दिनांक 11 व 12 जून 2022 रोजी व रविवार दिनांक 12 जून 2022 रोजी भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे

या कार्यक्रमासाठी विश्वभुषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती आहे तसेच या कार्यक्रमासाठी आयु एस के भंडारे राष्ट्रीय सचिव व स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल आयु एस एस वानखडे राष्ट्रीय सचिव तथा असिस्टंट स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल आयु भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य,आयु डी एम आचार्य सचिव हेडकॉटर समता सैनिक दल, आयु पी एम ढोबळे असि.लेफ्ट जनरल समता सैनिक दल पुणे. आयु मोहन सावंत. हेडकॉटर उपसचिव तसेच धम्मपरिषदसाठी पूज्य भदंत बी सारिपुत्तजी व त्यांचा भिक्खू संघ सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा व पुणे जिल्हा येथील सर्व जिल्हाध्यक्ष समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत

यानिमित्ताने मिरज तालुक्यातील मालगाव, बेळंकी, शिपुर, एरंडोली, सावळी, कुपवाड, इनाम, धामणी, अंकली, समडोळी, कसबे डिग्रज इत्यादी गावांमध्ये महिला उपासिका शिबिर राबवण्यात आलेले आहेत व त्याची सांगता माणगाव येथे होत आहे

तसेच मालगाव येथे दहा दिवसीय व पाच दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे आयोजन केले आहे असा भव्यदिव्य दोन दिवस कार्यक्रम असून याकरता सांगली जिल्हा सर्व तालुके व मालगाव शाखा सर्व पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली जिल्हाध्यक्ष आयु रुपेश तामगांवकर यांनी केले आहे.

Views: 202
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मांजरे येथील उच्च शिक्षित नव दाम्पत्य वृक्ष लागवड करुनच चढले बोहल्यावर…..जिवनात प्रत्येकाने एकतरी झाड लावावे विवाह प्रसंगी दिला त्यांनी संदेश

मांजरे येथील उच्च शिक्षित नव दाम्पत्य वृक्ष लागवड करुनच चढले बोहल्यावर.....जिवनात प्रत्येकाने एकतरी झाड लावावे विवाह प्रसंगी दिला त्यांनी संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)