• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

गावात तलाठी येत नसल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे : दत्ताञय फडतरे यांची मागणी

माणगंगा by माणगंगा
July 7, 2021
in पुणे
0
गावात तलाठी येत नसल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे : दत्ताञय फडतरे यांची मागणी

गावात तलाठी येत नसल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे : दत्ताञय फडतरे यांची मागणी

पुणे ( प्रतिनिधि )

पुणे महानगरपालिका हददी पासुन दहा किलोमीटर अंतरावर असणार्या बोपगाव ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन दोन वर्षोपुर्वी मोठ्या उत्साहात पार पडले .परंतु , तेव्हा पासुन तलाठी गावात येवुन कारभार पाहत नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.काही महिन्यांपुर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देवुनही प्रशासन नागरिकांच्या मागणीकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पायाभुत सुविधांसाठी लाखो रुपयांचा निधी शासनाकडुन देण्यात येतो परंतु ,गावातील नागरिकांच्या मुलभुत मागण्यांकडे दोन वर्षोपासुन दुर्लक्ष होत असल्याने दत्ताञय फडतरे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना पञ पाठवुन तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

उत्पन्नाचा दाखल, विधवा, महिला ,जेष्ठ ,गरजु ,नागरिकांना प्रमाणपञांसाठी तलाठी ,सही शिक्का आवश्यक असतो. जवळपास दोन वर्षैापुर्वी ग्रामपंचायतीचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले .लाखो रुपये खर्च करुन डिजिटल कनेक्शन , वीज व्यवस्था, पिण्याचे पाणी, सुसज्य तलाठी कार्यालय ,उपलब्ध असुन देखील तलाठी गावातच येत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही महिन्यांपुर्वी बोपगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देवुनही प्रशासन ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.

शेतकर्यांना कर्जासाठी ,सातबारा कागदपञ व शेती प्रकरणासबंधी फेरफार , शेती -पीक नुकसान भरपाई इतर कामे असल्यास तीन किलोमीटर अंतरावरिल शेजारच्या गावात हेलपाटे मारावे लागत असल्याने ग्रामस्थांमधुन संताप व्यक्त होत आहे. प्रशासकीय नियमानुसार तलाठ्यांचा सजा बोपगाव आहे ,तरीसुदधा गावात तलाठी येत नाही ,आठवड्यातुन किमान तीन दिवस तरी गावात येण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पुरंदर तहसिल प्रशासनाच्या अंतर्गत येणार्या ग्रामपंचायतींवर कोणते तलाठी कामकाज पाहतात. ते त्या ठिकाणीच काम करतात का करत नाहीत यावर लक्ष ठेवणे ,त्याचा आढावा घेणे हे तहसिल प्रशासनाचे कर्तव्य आहे ,त्याकडे दोन वर्षोपासुन तहसिल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ,गावातील ग्रामस्थांची गावातच सोय व्हावी यासाठी दत्ताञय फडतरे यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Views: 346
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
महागाई विराेधात आंदाेलनाची रूपरेषा बैठक !!

महागाई विराेधात आंदाेलनाची रूपरेषा बैठक !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)