• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home कोल्हापूर

कोल्हापूरातिल बुरंबाळ गावातील होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप…!

माणगंगा by माणगंगा
June 13, 2022
in कोल्हापूर
0
कोल्हापूरातिल बुरंबाळ गावातील होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप…!

कोल्हापूर म्मधिल बुरंबाळ गावातील होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप…!

कोल्हापूर – शाहूवाडी (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

“आई रत्नाई तरुण मंडळ व कै. श्यामसुंदर पाटील ( बापू) प्रेमी युवा मंच, बुरंबाळ” तसेंच “”सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई”” यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 11जून आणि 12जून रोजी मौजे बुरंबाळ तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता १ली ते ७ वी च्या ९० विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्षा अरुणा कांबळे, सदस्य आनंद पाटील, दिपक म्हेत्तर, शोभा कांबळे, रेश्मा पाटील, आपल्या गावचे प्रथम नागरिक उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मारुती पाटील, मंडळाचे सदस्य श्रीकांत आयरे, सुनील पाटील, शशिकांत आयरे, विनोद भारमल, शुभम पाटील, सुरज पाटील, माजी पो.पाटील, बळवंत पाटील, शंकर आग्रे, गावचे सुपुत्र व अनुस्कुरा केंद्राचे केंद्रप्रमुख आयरे सर, शाळा मुख्याध्यापक जाधव आणि गावातील पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुलांना आयरे सर, श्रीकांत आयरे, सुनील पाटील व जाधवर सर यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस आपल्याला शालोपयोगी वस्तू मिळणार या ईर्षेने सर्व मुले आनंदी होती.

गावातील सर्व मुलांना शालोपयोगी वस्तू उपलब्ध करण्यासाठी तरुण वर्गाने खूप मोठे योगदान दिले. इतकंच नव्हे तर केवळ विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावातील तरुण मित्रांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अथक मेहनत घेवून त्यांना ते वेळेत मिळवून दिले याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळांतर्फे तसेच शाळा व्यवस्थापन समितीतर्फे सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून खूप कौतुक केले जात आहे.

Views: 341
Share

Related Posts

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे  यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….
कोल्हापूर

जेष्ठ समाजसेवक बाबासाहेब आभ्रे यांना राज्यस्तरीय “सर्वोच्च समाज नागरिक जीवन गौरव पुरस्कार जाहीर…….

February 25, 2024
मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!
कोल्हापूर

मराठा आंदोलनाचे अग्रेसर कार्यकर्ते योगेश केदार यांचे मनोगत !!

February 19, 2024
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….
कोल्हापूर

पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने पत्रकार यांचा सन्मान….

January 14, 2024
कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर

कोडोली येथे दिल्ली भारत संघटनेचा पोलीस मित्रांना ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न

January 8, 2024
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा
कोल्हापूर

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मित्रांनी दिल्या शुभेच्छा

January 2, 2024
लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेधराष्ट्रीय पुरस्कार डॉ.शंकर अंदानी यांना प्रदान……अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा हुंकार : ॲड. कृष्णा पाटील..  .यावेळी छाया पाटील, डॉ. नंदकुमार गोंधळी लोकशाहीर अण्णा भाऊ विचारवेध जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

August 5, 2023
Next Post
फडणवीस यांच्या कडून पंकजाताई यांना नमोहरम करण्यासाठी वापरली  कपटनिती: स्वाती मोराळे .

फडणवीस यांच्या कडून पंकजाताई यांना नमोहरम करण्यासाठी वापरली कपटनिती: स्वाती मोराळे .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)