• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शेतकऱ्याच्या जमिनीचे जप्ती आदेश – शेतकरी संघटनेच्या आंदोलनास
बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा – डॉ उन्मेश देशमुख

माणगंगा by माणगंगा
June 15, 2022
in सांगली
0
शेतकऱ्याच्या जमिनीचे जप्ती आदेश – शेतकरी संघटनेच्या आंदोलनासबळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा – डॉ उन्मेश देशमुख

शेतकऱ्याच्या जमिनीचे जप्ती आदेश – शेतकरी संघटनेच्या आंदोलनास
बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा – डॉ उन्मेश देशमुख


आटपाडी प्रतिनिधी


शेतकऱ्यांच्या जमिनीचे जप्ती आदेश निघाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत अशा शेतकऱ्यांच्या जमिनीचे जप्ती करण्याचे आदेश निघाले आहेत जप्ती आदेशाला शेतकरी संघटनेने विरोध केला आहे व आंदोलनाचा इशारा दिला आहे या आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटना पाठिंबा दिला आहे व बळीराजा शेतकरी संघटना सुद्धा आंदोलनांमध्ये उतरणार असल्याची माहिती डॉक्टर उन्मेश देशमुख यांनी दिली.


बळीराजा शेतकरी संघटना या आंदोलनात उतरल्यामुळे आंदोलन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे अन्य काही संघटना या आंदोलनात उतरणार असल्याची शक्यता आहे

महाराष्ट्र शासनाने २०१७ व २०१९ मध्ये कर्ज माफ़ी जाहीर केली परंतु शेतकरी कर्ज माफी असून सुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तर आत्ता शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेत आहे पशी नोटिसा शेतकऱ्यांना पाठविण्यात आली आहेत त्याचा निषेध म्हणून विभुतवाडी येथील हनुमान विविध कार्यकारी सोसायटी च्या समोर ठिय्या आंदोलन गाढव बांधून त्याला गाजर दाखवणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश जुगदर यांनी तहसीलदार पोलिस स्टेशन सहाय्यक निबंधक यांच्याकडे दिली आहे


निवेदनात म्हटले आहे की वरील विषयास तालुक्यातील अनेक शेतकरी 2017 व 2019 च्या कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत .तर अत्ता अनेक वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली बँक काही शेतकऱ्यांचा जमिनीचा ताबा घेण्यासाठी दिनांक 20/06/2022 रोजी विभूतवाडी येथे येणार आहेत .त्याचा निषेध करण्यासाठी दिनांक 20/6/ 2022 रोजी आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करणार व गाढवाला सोबत घेऊन गाजर दाखवणे आंदोलन करणार आहे .


विभूतवाडी येथील शेतकऱ्यांचा ताबा प्रक्रिया शेतकरी संघटना उधळून लावणार आहे. सदर आंदोलनाची दखल घेऊन सदर बाब महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे
चौकट – विकास सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत. याची चौकशी व्हावी.

कर्जमाफी मध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी कर्जमाफी पेक्षा जादा असणारी रक्कम भरावी असे अनेकांना सांगितले होते, परंतु मोजक्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम न भरताच याद्या फिरवल्या व कर्ज माफी मध्ये त्यांना बसवले परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांनी कोणतेही सहकार्य केले नसल्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत.
फोटो – नायब तहसीलदार यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जुगदर

Views: 294
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जि.प.शाळा धावडवाडी येथे मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला.

जि.प.शाळा धावडवाडी येथे मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)