• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

जि.प.शाळा धावडवाडी येथे मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला.

माणगंगा by माणगंगा
June 15, 2022
in सांगली
0
जि.प.शाळा धावडवाडी येथे मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला.

जि.प.शाळा धावडवाडी येथे मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला.

माणगंगा न्यूज पोर्टल जत:-जि.प.शाळा धावडवाडी येथे शासनामार्फत देण्यात येणार्या मोफत पाठ्यपुस्तक वाटत सोहळा पार पडला.यंदाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३हे आज १५ जुन रोजी सुरु होत असून आज शाळेचा पहिला दिवस असल्याने आज महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार्या मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. पडोळकर सर यांनी केले तर मुलांचे अभिनंदन व प्रोत्साहन इम्रान शेख यांनी केले.शिक्षणाचा दर्जा हा इमारतीवरून ठरत नसून शिक्षणव्यवस्थेवरून ठरत असतो.रस्त्यावरील पथदिव्याखाली अभ्यास करून देशाचे संविधान लिहीणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून शिक्षण घ्या असेही इम्रान शेख यांनी सांगितले.तसेच १ली नविन एडमिशन घेणार्या मुलांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाप्रसंगी मा. सरपंच श्री. चंदूलाल शेख, ग्रा. पं. सदस्य कादर मुल्ला, रयान शेख, आलताफ शेख, मा.ग्रा.पं.सदस्य शकिल सय्यद, अजिज शेख, निसार कोरबू, युवा नेते युसूफ शेख, इम्रान शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.

तसेच जि. प.ऊर्दू शाळेच्या मुलांना देखील पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. या प्रसंगी ऊर्दू शाळेच्या शिक्षीका सौ. विजापुरे यांनी शाळेच्या काही साहित्यांबद्दल खंत व्यक्त केली असता निसार कोरबू यांनी ऊर्दू शाळेसाठी खुर्च्या आणि टेबल देण्याचे आश्वासन दिले.

गेली अनेक वर्षे इमारत नसल्याने शाळेच्या पट व्यवस्थेत बरिच घट झाली होती. परंतु यंदा शाळेची भव्य अशी इमारत ऊभी राहीली व ३१ असणारा पट हा ९० च्या आसपास पोहोचला असल्याचे पडोळकर सरांनी सांगितले.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ऊपशिक्षक श्री. नदाफ सर यांनी आभार व्यक्त केले.

Views: 895
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
त-हाडी येथे विद्यार्थ्यांचे जिल्हा परीषद मराठी शाळा कडुन जोरदार स्वागत

त-हाडी येथे विद्यार्थ्यांचे जिल्हा परीषद मराठी शाळा कडुन जोरदार स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)