• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

पुणे विभागिय आयुक्तांकडून सरपंच-अमोल(दादा) मोरे यांना क्लीनचिट

माणगंगा by माणगंगा
June 27, 2022
in सांगली
0
पुणे विभागिय आयुक्तांकडून सरपंच-अमोल(दादा) मोरे यांना क्लीनचिट

पुणे विभागिय आयुक्तांकडून सरपंच-अमोल मोरे यांना क्लीनचिट

आटपाडी तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष व दिघंची चे लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांना विभागीय आयुक्त पुणे यांनी क्लिनचीट दिली आहे. सरपंच अमोल मोरे यांना क्लीनचिट मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की ग्रामपंचायत सदस्य आशाराणी समाधान नळ यांनी सरपंच अमोल मोरे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमित्त असल्याबाबत तक्रार केली होती .त्या तक्रारीचा निकाल दिनांक 17 /०6 /2022 रोजी लागला आहे.

या निकालात विभागीय आयुक्त यांनी म्हटले आहे की लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांचे सरपंच पद रद्द व्हावे असे काही तक्रारीमध्ये दिसून येत नाही. आणि कारवाईची आवश्यकता नाही, असा निर्णय विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी दिला आहे.

सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष व सरपंच अमोल मोरे यांच्याशी संपर्क साधला असता अशा तक्रारी होतच राहतात विनाकारण बदनामी करण्याच्या उद्देशाने तक्रारी होत असतात, अशा तक्रारीकडे आम्ही लक्ष देत नाही.आमची बाजू सत्य आहे आणि विनाकारण तक्रारी करणे योग्य योग्य नाही .
तसेच गावचा विकास विरोधकांच्या डोळ्यात खुपू लागल्याने अशा विनाकारण तक्रारी केल्या जात आहेत विरोधकांनी सत्यता पडताळून पाहावीत, विकास कामावर बोलावे ,नको त्या कामांमध्ये विरोधकांनी लक्ष घालू नये सरपंच अमोल मोरे म्हणाले

Views: 215
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सर्प मोटरसायकलच्या सीट खाली घुसला,….. पण शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टळला:-

सर्प मोटरसायकलच्या सीट खाली घुसला,..... पण शेतकरी बांधवांच्या सावधानतेने अनर्थ टळला:-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)