• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सामान्य सभासदांचा प्रतिनिधी म्हणूनच उमेदवारी:-अरुण पाटील*

माणगंगा by माणगंगा
July 1, 2022
in सांगली
0
सामान्य सभासदांचा प्रतिनिधी म्हणूनच उमेदवारी:-अरुण पाटील*

सामान्य सभासदांचा प्रतिनिधी म्हणूनच उमेदवारी:-अरुण पाटील*

कोकरुड : माणगंगा न्यूज वृत्त सेवा:

सांगली जिल्हा शिक्षक बँकेच्या निवडणुकीत सामान्य सभासदांचा प्रतिनिधी म्हणून उतरलो असून पुरोगामी सेवा मंडळाने जिल्ह्यातली पहिली उमेदवारी शिराळयातून घोषित करून एका सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. त्या संधीचं सोनं करून येणाऱ्या काळात काळ, वेळ व प्रासंगिक भान ठेवून सभासदांना न्याय देणार . असे प्रतिपादन सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सह बँक लि सांगली बँकेच्या पुरोगामी सेवा मंडळ शिराळा सर्वसाधारण गटाचे उमेदवार मा.अरुण पाटील यांनी कोकरूड येथे प्रचार दौऱ्या प्रसंगी बोलताना केले.

पाटील म्हणाले शिराळा तालुका शिक्षक समितीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना सतत संघर्षाची भूमिका घेऊन संप, मोर्चे आंदोलने व निवेदने या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली असून वेतन कपात ,वैद्यकीय बिले यासारख्या वैयक्तिक कामाबरोबरच सार्वजनिक कामासाठी सुद्धा न्याय दिला आहे. संघटनात्मक कामाबरोबरच शाळेचे शैक्षणिक कामकाज सुद्धा उत्तम केल्यामुळे शिराळा तालुका शिक्षक समितीने या निवडणुकीत एकमुखाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्याची जाण ठेवून पुढील काळात काम करून न्याय देणारआहे.

शिक्षक समितीने शिक्षक बँकेच्या सत्ताकाळात सभासदांच्या हितासाठी व्याजदर टप्प्याटप्प्याने कमी करणे ,कायम ठेवी परत करणे, कर्मचारी आकृतीबंध, कोअर बँकिंग, स्टॅम्प ड्युटी कमी करणे यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून यापुढील काळात सुद्धा सभासदांच्या हिताचा जाहीरनामा दिला आहे.

या निवडणुकीत पुरोगामी सेवा मंडळाच्या माध्यमातून शिक्षक समिती,शिक्षक
भारती ,उर्दू संघटना, शिक्षक संघ खाजगी प्राथमिक महासंघ सहकार संघटना यांनीही पाठिंबा दिला आहे.

यावेळी शिक्षक समितीचे प्रचार प्रमुख तथा विद्यमान संचालक सदाशिव पाटील, ज्येष्ठ नेते आकाराम पाटील, संजय चरापले ,संजय पाटील, शिक्षक भारतीचे नंदकुमार पाटील, तालुका अध्यक्ष प्रताप सावंत, दादासाहेब खोत, संजय रोकडे, सरचिटणीस सचिन देसाई ,अमोल जाधव ,तसेच बबन मोरे ,आनंदा खवरे जयकर भोसले ,सुभाष नलवडे, भास्कर खोत, दिनकर नांगरे, दगडू मोरे, शिवाजी पाटील ,वसंत कुंभार, विश्वास कुंभार, विलास घागरे ,अरविंद सुतार, उत्तम नायकवडी, तानाजी कदम, जालिंदर पाटील, विलास गायकवाड, अविनाश पाटील आदींसह शिक्षक उपस्थित होते

Views: 97
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
डोंगरगाव येथे कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी व गरीब शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे वाटप *.

डोंगरगाव येथे कृषी संजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी व गरीब शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे वाटप *.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)