पिसेवाडी ते आवळाई रस्त्याचे काम मार्गी
आटपाडी ; अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आवळाई ते पिसेवाडी रस्त्या चे कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
माजी उपसभापती नारायण चवरे,माजी समाजकल्याण सभापती .ब्रम्हानंद पडळकर , माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,समाज सेवक जयवंत सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे,आटपाडी मार्केट कमिटीचे संचालक विष्णुपंत अर्जुन व . शिवाजी खरात गुरुजी, माजी सरपंच गजेंद्र पिसे, .गणपती पिसे गुरुजी,मायाक्का नर्सरीचे मालक . अंकुश सावळकर,.सरपंच अरुण भानवसे, ग्रा.पं सदस्य .उपसरपंच नानासाहेब हेगडे वसंत गळवे,कुंडलीक काळेल .पोलीस पाटील भिमराव खरात, दामोदर खरात, .दिगंबर खरात संजय खरात ,युवा नेते आबासाहेब भानवसे,संपत कोळेकर,अमोल कोळेकर,सुरेश खरात, नितीन खरात, श्रीकांत खरात दादा खरात,महेश भानवसे,वैभव बंडगर, समाधान पिसे, रुषी कुलकर्णी सौरभ पिसे त्रिदेव वाघमारे व नागरीक उपस्थित होते