• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालय शिवाजी विद्यापीठात प्रथम.शिवाजी विद्यापीठात नागनाथ अण्णा नायकवडी महाविद्यालयाचा नावलौकिक

माणगंगा by माणगंगा
July 5, 2022
in सांगली
0
नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालय शिवाजी विद्यापीठात प्रथम.शिवाजी विद्यापीठात नागनाथ अण्णा नायकवडी महाविद्यालयाचा नावलौकिक

नागनाथअण्णा नायकवडी महाविद्यालय शिवाजी विद्यापीठात प्रथम.

शिवाजी विद्यापीठात नागनाथ अण्णा नायकवडी महाविद्यालयाचा नावलौकिक

       शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्यु.सोसायटी सांगलीचे, पद्मभूषण डॉ.क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालयचा  ग्रामीण गटात मानवविज्ञान विद्याशाखेतून शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक आलेबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.डी.टी. शिर्के सर,प्रा. कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील , प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही. एन.शिंदे यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठ विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता  डॉ.कामत आर.के. सर यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य पाटील आर.एच. सर यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 ही एक संस्थेच्या व महाविद्यालयाच्या अभिमानाची गोष्ट आहे. सलग तीन वर्षे महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त करून हॅट्ट्रिक साधली आहे.


शैक्षणिक वर्ष 2021-22मध्ये बी. ए. भाग 1,2 व 3 मधील 21 विद्यार्थ्यांनी 192000 रुपये शिष्यवृत्ती मिळवून शिवाजी  विद्यापीठात नाव लौकिक प्राप्त केला आहे.विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मनापासून केलेल्या कामाची पोहच पावती म्हणावी लागेल.


 महाविद्यालय कायम विनाअनुदानित असून त्यांच्या या कामगिरी बद्दल परिसरातून कौतुक होत आहे. महाविद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.आर.एस.चोपडे सर, व्हा.चेअरमन मा.श्रीमती एल.टी. शेंडगे मॅडम, संस्थेचे सचिव मा.एस.ए.पाटील सर, संस्थेचे खजिनदार मा. एस. व्ही. अनुसे  सर ,समन्वय समिती अध्यक्ष मा.डी.ए. वाघमोडे सर,कार्यवाहक बी.पी.सरगर सर व सर्व संचालक व सल्लागार या सर्वांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व स्टाफचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Views: 188
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
गंगाखेडात नगरपालिकेकडून शहरवासीयांना गढूळ, दूषित पाणीपुरवठाआम आदमी पार्टीचे SDO ना निवेदन

गंगाखेडात नगरपालिकेकडून शहरवासीयांना गढूळ, दूषित पाणीपुरवठा
आम आदमी पार्टीचे SDO ना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)