• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

विठ्ठल नसलेल्या पंढरीत वारकरी जाणार नाहीत. : स्वाती मोराळे.

माणगंगा by माणगंगा
July 10, 2022
in पुणे
0
विठ्ठल नसलेल्या पंढरीत वारकरी जाणार नाहीत. : स्वाती मोराळे.

विठ्ठल नसलेल्या पंढरीत वारकरी जाणार नाहीत. : स्वाती मोराळे.

शिवसेना विधानसभेत फुटली. छिद्रच नाही तर भागदाड पडलं. याला हिंदुत्वाची पुष्टी दिली जाते तर कधी अजितदादाच्या तराजूचे कारण दिले जाते. अजितदादाने शिवसेनेला निधी दिला नाही असे बोलले जाते. तर कधी शरद पवारांची शिवसेना संपवण्याची दुष्ट चाल म्हटले जाते. तर कधी मुख्यमंत्री भेटत नाही हे सांगितले जाते. तर कधी ही अनैसर्गिक युती आहे म्हंटले जाते.ही सगळी कारणे थोडी फार असतील ही पण….

पण हिच भुते फरपट, अहंकार, कुरघोडी,अपमान आशा किंचाळ्या देत असताना महाराष्ट्राने ऐकल्या आहेत. हिच भुते संपूर्ण हिंदूंना किंचाळून हिंदूंना घाबरवत होते का? मग हिच भुते ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स व केंद्रीय तपास यंत्रणाना घाबरली होती का? दुसऱ्यांना घरवणारी भुते स्वतःच घाबरून गेली होती का?हे ऑपरेशन लोटस भाजपाने नसेल पण या भूतानी घाबरून अहंकारी राजाच्या साक्षीने रात्रीच्या अंधारात वेश बदलून घडवून आणले नसेल ना? उद्धव ठाकरे नियतीने घडवून आणलेले मुख्यमंत्री होते. त्यांना हे स्वप्न कधी पडले असेल असे वाटत नाही. एकनाथ शिंदे मात्र ऑपरेशन लोटस मुंबईचा बकरा असेल ज्यांच्या मानगुटीवर अपात्रतेची टांगती तलवार तर मुख्यमंत्री बनवल्याचं डोक्यावर ओझं.आणि ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन सांगत होते त्यांनाही मुख्यमंत्री होता आले नाही त्यांना त्यांचाच हाताखाली उपमुख्यमंत्री होण्याची वेळ आली आहे.

कारणे काही असु पण मुबंई कोणाची असेल? आणि महाराष्ट्रापासून ती वेगळी केली जाणार नाही ना? हा प्रश्न आहे. हा केंद्रशासित प्रदेश किंवा गुजरात मध्ये विलीन होणार नाही ना? कि महाराष्ट्र मुंबई, विदर्भ मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र असा विभागला जाणार नाही ना? एक वेळ आपण असेही म्हणू कि महाराष्ट्राची पंढरी झाली, हिंदूंची सत्ता आली पण या पंढरीत विठ्ठलच नाही. ठाकरे शिवाय शिवाय शिवसेना,ईडी इन्कम टॅक्सला घाबरलेली भुते यांच्या बरोबर वारकरी शिवसैनिक जातील का?विठ्ठल नसलेल्या पंढरीत हे वारकरी जाणार नाहीत असे वाटते.

Views: 164
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम
पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

January 19, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
Next Post
भाजपा व अतिरेक्यांचे संबंध; राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक: डॉ. अजोय कुमार

भाजपा व अतिरेक्यांचे संबंध; राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक: डॉ. अजोय कुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)