• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

राजीव खांडेकर यांची सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

माणगंगा by माणगंगा
July 13, 2022
in सांगली
0
राजीव खांडेकर यांची सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

राजीव खांडेकर यांची सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

आटपाडी दि . १३ ( प्रतिनिधी )

आटपाडीचे सुपुत्र,एबीपी माझा मराठी वृत्तवाहिणी मुंबईचे संपादक राजीव खांडेकर यांनी आज आपले शालेय जीवनातील जिवलग मित्र सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून खाटीक परिवाराचा गौरव केला .

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी आलेल्या राजीव खांडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी राजीव खांडेकर यांचा सादिक खाटीक आणि सौ .राबियाँबसरी सादिक खाटीक यांनी शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला .
यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत राजीव खांडेकर यांनी बराच वेळ गप्पागोष्टी केल्या .

खाटीक परिवारातल्या ज्येष्टांची विचारपुस केली . पुर्वीच्या अनेक बाबींबाबत सर्वांना बोलते केले . त्यावेळची आटपाडी, त्यावेळचे सामाजीक वातावरण, निष्पाप, निरागस, वृत्तीची माणसे आणि आताची आटपाडी यावर प्रकाशझोत टाकला . लहानांना आशीर्वाद दिले .

यावेळी अनिस खाटीक, श्रीमती रशिदा खाटीक, कुर्बानहुसेन खाटीक, सौ . फरहीन खाटीक, डॉ विनय पत्की, अरुण डोंबे, आझाद खाटीक, अमीर खाटीक, विधवा प्रथा बंदी आणि विधवांना सन्मान मिळवा यासाठी झगडणाऱ्या श्रीमती लतादेवी बाळकृष्ण बोराडे, दिलावर शेख, रियाज शेख, युवा नेते सचिनदादा पाटील, सोमा ढोबळे, रफीक तांबोळी, विशाल अर्जून अर्जुनवाडी (गोमेवाडी ), सचिन सुतार, झिशान कुर्बानहुसेन खाटीक ( पिलु ) इत्यादी उपस्थित होते .

Views: 176
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
गुरु पौर्णिमेनिमित्त आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण

गुरु पौर्णिमेनिमित्त आरसी पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बेलाच्या झाडाचे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)