• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मा.श्री.चंद्रकांत पाटील यांच्या आई सरस्वती पाटील यांचं निधन

माणगंगा by माणगंगा
July 24, 2022
in सांगली
0
मा.श्री.चंद्रकांत पाटील यांच्या आई सरस्वती पाटील यांचं निधन

चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर

आई सरस्वती पाटील यांचं निधन

आपल्या आयुष्यात आईचं महत्त्व शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येणार नाही. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आपलं सारं काही, आपलं सर्वस्व. आईचं महत्त्व शब्दांमध्ये व्यक्त करणं अशक्यच आहे.आईचं महत्त्व शब्दांमध्ये व्यक्त करणं अशक्यच आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असं म्हटलं जातं. ते अगदी खरंच आहे.

त्यामुळे आपल्या आयुष्यात आईची साथ आणि आशीर्वाद असणं जास्त आवश्यक आहे.पण आज महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या आईचं आज निधन झालं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाटा डोंगर कोसळला आहे. पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धावपकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.सरस्वती पाटील यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनापश्चात 1 मुलगा, सून, 2 मुली (सातारा, आजरा) असा परिवार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या आईंनी सर्व भावंडांवर स्वाभिमानाने आणि मेहनतीने जगण्याचे संस्कार केले. या संस्कारांच्या शिदोरीवरच पाटील आणि त्यांचे सर्व‌ कुटुंब आयुष्यभर वाटचाल करत आहेत.सरस्वती पाटील यांचं संभाजीनगर इथं राहत्या घरी निधन झालं. त्यांच्या पार्थिवारवर आज रात्री आठ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्यची माहिती मिळत आहे.

सरस्वती यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी सरस्वती माईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Views: 255
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
मौजे अंतुर्ली शिवारात आढळली अजगर ची अंडी

मौजे अंतुर्ली शिवारात आढळली अजगर ची अंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)