• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

अंगणवाडीला सुका घरपोच आहार मिळतोय निष्कृष्ट दर्जाचा
आहार पोहाच करणाऱ्या वाहन चालकाची दादागिरी

माणगंगा by माणगंगा
July 31, 2022
in सांगली
0
अंगणवाडीला सुका घरपोच आहार मिळतोय निष्कृष्ट दर्जाचाआहार पोहाच करणाऱ्या वाहन चालकाची दादागिरी

अंगणवाडीला सुका घरपोच आहार मिळतोय निष्कृष्ट दर्जाचा
आहार पोहाच करणाऱ्या वाहन चालकाची दादागिरी


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यांमध्ये अंगणवाडीच्या मुलांना टी. एच. आर. म्हणजेच घरपोच सुका आहार दिला जातो .आहार पोहच करण्याचा ठेका घेतलेला असतो. आणि या ठेकेदारा मार्फत सुका आहार प्रत्येक अंगणवाडीमध्ये जाऊन दिला जातो. परंतु सुखा आहार पोहोच करतात त्याच्यावरून अनेक वेळा अंगणवाडी सेविका व वाहन चालकांमध्ये बाचाबाची झालेली आहे.


हा आहार पोहाच करताना अनेक वेळा रात्रीच्या वेळेला वाहनधारक वाहन घेऊन येतात व अंगणवाडी ताईंना सांगतात आत्ताच्या आत्ता माल घ्या नाहीतर आम्ही इथेच टाकून जाऊ. अशा उर्मट भाषेमध्ये बोलले जाते. तर अनेक वेळा सडका कुचका आहार दिला जातो. बऱ्याच वेळेला फुटलेले पुढे दिले जातात, तर काही ठिकाणी शासनाने ठरवून दिलेले आहाराचे पुढे आहेत ते कमी प्रमाणात देतात .


असे प्रकार आटपाडी तालुक्यांमध्ये बऱ्याच वेळा घडलेले आहेत .याबाबत अनेक तक्रारी आहेत. तरीसुद्धा वाहनधारक अंगणवाडी ताईंना उर्मटपणाने बोलताना . अशा अनेक अंगणवाडी ताईंच्या तक्रारी बाल प्रकल्प विभाग आटपाडी यांच्याकडे आले आहेत.


याबाबत बाल प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा सांगितले की आमच्याकडे अनेक अंगणवाडी ताईंच्या तक्रारी आलेले आहेत. याबाबत आम्ही जिल्हा कार्यालयाला कळवलेले आहे. लवकरच ठेकेदार बदली होईल व अंगणवाडी ताईंना त्यांच्या शाळेच्या वेळेत सुका माल कसा मिळेल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.


तरी संबंधित कार्यालयाने चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी व भविष्यामध्ये सडका माल,फुटकेपुडे देऊ नयेत व जे फुटलेले पुढे आहेत. त्याचं वजन कमी भरत आहे. जर प्रत्येक पुढयामध्ये 100 ग्राम वजन कमी आले ,तर टेम्पोमध्ये असणाऱ्या पुड्या मधून कितीतरी किलो माल कमी येतो. उर्वरित मालाचं वाहन चालक करतो तरी काय याचा उलगडा व्हावा व याची चौकशी करून संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी अंगणवाडी ताई यांच्या मधून होत आहे.

Views: 310
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
घाणंद मध्ये महिलेची आत्महत्या

घाणंद मध्ये महिलेची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)