• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

शासकीय कर्मचारी बनले ठेकेदार,
आटपाडी पंचायत समितीतील प्रकार,
गटविकास अधिकाऱ्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

माणगंगा by माणगंगा
August 10, 2022
in सांगली
0
शासकीय कर्मचारी बनले ठेकेदार,आटपाडी पंचायत समितीतील प्रकार,गटविकास अधिकाऱ्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शासकीय कर्मचारी बनले ठेकेदार,
आटपाडी पंचायत समितीतील प्रकार,
गटविकास अधिकाऱ्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

आटपाडी तालुक्यातील पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक अधिकारी सूर्यकांत जाधव यांनी स्वतःच्याच प्रथमेश कन्ट्रक्शन च्या नावावर तालुक्यात अनेक गाव-गावात ठेके घेऊन काम करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .


याबाबत अशोक रामचंद्र जुगदर यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. तर अशोक जुगदर यांनी बोगस कामाची चौकशी करण्यासाठी पंचायत समितीच्या समोर दोन वेळा आंदोलने केली होती. परंतु या कडे गट विकास अधिकारी मनोज भोसले यांनी जाणून-बुजून दुर्लक्ष केले.तर आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही.


पंचायत समितीतील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तांत्रिक सहाययक अधिकारी म्हणून सूर्यकांत जाधव काम करत असलेले अधिकारी हे स्वतः ठेकेदार बनून तालुक्यामध्ये अनेक कामे स्वतःच करीत आहेत. या सर्व प्रकाराकडे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

ज्यावेळीअशोक जुगदर यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता यामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. तर अनेक ठिकाणी रस्ता मुरमीकरण करणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे व अन्य इतर कामे केलेली आहेत.
परंतु केलेली कामे ही अर्धवटच आहेत,हलक्या दर्जाची आहेत आणि त्याची बिले मात्र अदा केलेली आहेत.


त्याचबरोबर स्टॅम्प हा पुढच्या तारखेचा जोडला असून, काही स्टॅम्प वर तारीखच नाही.तर जीएसटीची बिले जोडली आहेत .त्याच्यावरती जीएसटी नंबर नाहीत ,तारखा नाहीत तर काम पण निकृष्ट दर्जाचे केले आहे,. तालुक्यात अशी अनेक कामे केलेली आहेत.

याबाबत गट विकास अधिकारी मनोज भोसले यांना विचारले असता म्हणाले 56 ग्रामपंचायतींना पत्र लिहून सहाय्यक तांत्रिक अधिकारी सूर्यकांत जाधव यांनी तालुक्यात कोणकोणत्या गावात कामे केली आहेत. याची माहिती मागवली आहे. माहिती आल्यानंतर पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.

परंतु कित्येक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे .तरीसुद्धा गट विकास अधिकारी यांच्या निदर्शनाला ही गोष्ट कशी काय आली नाही ? तर मग गट विकास अधिकारी यांच्याच आशीर्वादाने हे सर्व चालू आहे की काय ? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.


यापूर्वी अशा पद्धतीने कामे करून बीले अदा केलेली आहे. त्यावेळेला याकडे कोणीही लक्ष दिले नाही. परंतु हे एक चाणाक्ष नागरिक अशोक जुगदर यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही बाब नागरिकांच्या लक्षात आणून दिली आहे .
अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. परंतु याकडे गटविकास अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे यातून दिसून येत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्याची व कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई व्हावी अशी नागरिकातून मागणी होत आहे.


चौकट – रोजगार हमीतून झालेली बोगस कामे यासंदर्भात दोन वेळा अशोक जुगदर व नागरिकांनी आंदोलने केली होती. याची दखल गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली नाही. तर मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी यांनी गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी करणे गरजेचे आहे.

Views: 371
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नातेपुते येथे स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सव निमित प्रभात फेरी

नातेपुते येथे स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सव निमित प्रभात फेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)