• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

नातेपुते येथे स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सव निमित प्रभात फेरी

माणगंगा by माणगंगा
August 10, 2022
in सातारा जिल्हा
0
नातेपुते येथे स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सव निमित प्रभात फेरी

नातेपुते येथे स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सव निमित प्रभात फेरी

नातेपुते ( श्रीकांत बाविस्कर):-

नातेपुते नगरपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने नातेपुते शहरातील दाते प्रशाला, अक्षय प्रशाला, रत्नप्रभा प्रशाला, मोहिते पाटील कॉलेज, समता शाळा, चंद्रप्रभू शाळा, एस एन डी शाळा, अशा सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी नातेपुते शहरातून प्रभात फेरीचे आयोजन केले होते.

सकाळी १०:३0 वाजता सर्व शाळांमधील एकूण ४५00 विद्यार्थी पालखी मैदान या ठिकाणी एकत्र आले व 75 आकड्याच्या व इंडिया आकारामध्ये सर्व विद्यार्थी यांना बसवण्यात आले व ड्रोन मधून चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर अक्षय शाळेच्या लहान विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा संदर्भात पथनाट्य सादर केले.

तसेच सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.अशा पद्धतीने नातेपुते शहरातील सर्व शाळांमधीला सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीमध्ये सहभाग घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम च्या जय घोषात पालखी मैदान या ठिकाणी येऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. या कार्यक्रमासाठी नातेपुते नगरपंचायतीने व सर्व शाळातील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी खूप मोलाचे काम केले .

सदर कार्यक्रमासाठी नातेपुते नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उत्कर्षराणी पलंगे, उपाध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खंडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती मामासाहेब पांढरे,बांधकाम सभापती अतुल पाटील, महिला बालकल्याण सभापती संगीता काळे, पाणीपुरवठा व स्वच्छता सभापती स्वाती बावकर ,भारती पांढरे ,शर्मिला चांगण, सविता बरडकर ,माया उराडे,सुरेंद्र सोरटे,भानुदास राऊत,अविनाश दोशी,रावसाहेब पांढरे त्याचप्रमाणे नंदू लांडगे, बाळासाहेब काळे, रणवीर देशमुख, अतुल बावकर, शक्ती पलंगे, उमेश पलंगे , भानुदास राऊत, माऊली उराडे, शशिकांत बरडकर, तसेच नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होते.

Views: 302
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व :-

जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व :-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)