• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

खरसुंडीत कापूस खरेदी केंद्राचा आम.पडळकर यांच्या हस्ते शुभारंभ
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती

माणगंगा by माणगंगा
August 12, 2022
in सांगली
0
खरसुंडीत कापूस खरेदी केंद्राचा आम.पडळकर यांच्या हस्ते शुभारंभजिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती

खरसुंडीत कापूस खरेदी केंद्राचा आम.पडळकर यांच्या हस्ते शुभारंभ
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमण डांगे यांची प्रमुख उपस्थिती

आटपाडी प्रतिनिधी

खरसुंडी ता.आटपाडी येथील सद्गुरुकृपा कॉटन मिल येथे कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर व सांगली जिल्हा बँकेचे संचालक चिमणभाऊ डांगे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले तालुक्यामध्ये जवळपास सर्वच गावामध्ये टेंभूचे पाणी आले आहे. काही गावे वंचित आहेत, त्या गावांना सुद्धा लवकरात लवकर पाणी येण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच राजेवाडी तलावा बारमाही करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

त्यामुळे माणगंगा नदीला कायमस्वरूपी पाणी राहील. राज्यांमध्ये सांगोला येथील सूतगिरणी व चिमणभाऊ डांगे यांची सूतगिरणी प्रथम आहेत. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन द्वारे पुढील काळामध्ये पिके करावीत, ऊस उत्पादक शेतकरी सध्या हातगायला आलेला आहे. त्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे वळावे .

काही वर्षांपूर्वी तालुक्यातून पांढरं सोनं नाहीस झालं होतं ते पुन्हा पांढरे सोनं सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी तालुक्यामध्ये आणले आहे. सध्या पांढरे सोने कापसाला चांगल्या पद्धतीचा भाव आहे. सरासरी10,000 रुपये कापूस खरेदी केला जात आहे. भविष्यामध्ये 12 ते 14 ऍड हजारापर्यंत कापसाची खरेदी होणार आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी कापूस पिकाकडे वळावे कसे आव्हान आमदार पडळकर यांनी केले.

तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमण डांगे म्हणाले की जर कापूस स्वच्छ आला तर त्याला दर द्यायला काहीही अडचण नाही. कापूस जर खराब आला तर तो मशीन मध्ये जात असताना मशीनला सदैव घोटाळे होत असतात. त्यामुळे स्वच्छ कापूस आल्यास त्याला चांगला भाव मिळेल.

यावेळी विलास काळेबाग,भाजप नेते आप्पासो काळेबाग ज्येष्ठ नेते बंडोपंत देशमुख ,सभापती भाऊसाहेब गायकवाड ,जगन्नाथ कोळपे, युवा नेते राहुल गुरव, डॉ प्रमोद धायगुडे, माजी सरपंच शिवाजी पाटील, विष्णू काळेबाग, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन झिमल, माझी उपसरपंच जितेंद्र पाटील, विलास शिंदे, संजय कोळेकर, अँड संपतराव पाटील ,धोंडीराम इंगवले, अजय खरात ,तानाजी श्रीसागर, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर भागवत, ऍड पुष्पांजली काळेबाग, शेतकरी मिलचे मेखले व ग्रामस्थ उपस्थित होते.

Views: 136
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
नेलकरंजीतील मीना जावीर बिअरमध्ये औषध मिसळून खून

नेलकरंजीतील मीना जावीर बिअरमध्ये औषध मिसळून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)