• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

निंबवडे ता. आटपाडी येथील उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्राथमिक शिक्षकांचा सन्मान

माणगंगा by माणगंगा
August 12, 2022
in सांगली
0
निंबवडे ता. आटपाडी येथील उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्राथमिक शिक्षकांचा सन्मान

निंबवडे येथील शिक्षकांचा सन्मान


निंबवडे मॉडेल स्कूल अंतर्गत निंबवडे नं 1 व निंबवडे नं 2 या शाळांनी जे उत्कृष्ट काम केले आहे त्यामुळे आटपाडी तालुक्याचे गट विकास अधिकारी भोसले साहेब यांनी समाधान व्यक्त करून या दोन शाळेतील सर्व शिक्षक श्री मारुती देवडकर, रतिलाल गळवे, कृष्णदेव पिंजारी, अंकुश बुधावले, अमोल मिसाळ, महेश इंगवले व शाळा नंबर दोनचे सौ विजया तारळेकर, सचिन देठे, बापूसो औंधकर ,प्रमोद देठे, शैलजा बनकर, विजय चव्हाण ,मोनाली खाडे या सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला

.सुरुवातीच्या काळात भोसले साहेबांनी मॉडेल स्कूल साठी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्याप्रमाणे शैक्षणिक उठावातून खेळाचे साहित्य, विज्ञान साहित्य, संगणक साहित्य, ग्रंथालयीन पुस्तके, मुलांसाठी स्वच्छतागृह, मुलींसाठी स्वच्छतागृह, परसबाग, किचन गार्डन, शालेय क्रीडांगण व रोख अडीच लाख रुपये व इतर दानशूर व्यक्तीकडून असे मिळालेल्या जवळजवळ सात लाखाचा शैक्षणिक उठाव गोळा केला व शाळेचा बदललेला चेहरा मोहरा पाहून तसेच दर्शनी भागातील पेंटिंग चे काम सहशिक्षक प्रमोद देठे सर यांनी त्यांच्या कल्पनेतून रेखाटलेले आहे त्यामुळे उठावदार चित्रामुळे शाळेचा आनंददायी परिसर पाहून आटपाडी तालुक्याचे गटविकास अधिकारी भोसले साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री मोरे साहेब, केंद्रप्रमुख अर्जुन विभुते, सरपंच नंदाताई देठे,उपसरपंच धोंडीराम मेटकरी या सर्वांनी अनेक पालकांच्या, ग्रामस्थांच्या साक्षीने सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला

. तसेच शाळा नं 2 चे माजी मुख्याध्यापक अशोक मोटे गुरुजी शाळा नं 1 चे मुख्याध्यापक श्री मारुती देवडकर यांना एवढे मोठे काम उभे केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले व येत्या काळात शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे आवाहन बी डी ओ भोसले साहेब यांनी केले.

या सर्व भौतिक सुविधा पूर्ण झाल्याने शाळेचा विकास होण्यास सहकार्य दिल्याबद्दल ग्रामस्थांचे, पालकांचे, दानशूर व्यक्तींचे, देणगी देणाऱ्यांचे सर्वांचे मुख्याध्यापक देवडकर गुरुजी यांनी आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले या पुढे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तेसाठी, क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करून गुणवत्ता वाढ करण्याची ग्वाही मुख्याध्यापक श्री मारुती देवडकर यांनी दिली आणि एका या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली.

Views: 268
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा, शनिवारपासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा …….भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा. विनोद तावडे यांचे आवाहन

हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा, शनिवारपासून तीन दिवस घरांवर तिरंगा फडकवा .......भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा. विनोद तावडे यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)