वाढदिनी अंध,अपंग,निराधार व गोरगरिबांना कोविड किट वाटप..
कु मयुरी मोहन बागल ने समाजासमोर ठेवला नवीन आदर्श..
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी खानापूर तालुक्यातील अंध ,अपंग निराधार,परीतक्ता,वयोवृध्द,गोर -गरीबांसाठी सतत झटणारे व स्वाभिमान राज्य स्तरीय आदर्श पुरस्कार विजेते, सोशल सोल्जर पुरस्कार विजेते , अनेक कोविड योद्धा पुरस्कार विजेते ,काळेवाडी गावचे सुपुत्र श्री.मोहन भाऊ बागल व आदर्श ग्रामपंचायत सदस्या सौ.माधवी मोहन बागल यांच्या एकुलत्या एक कन्या कू.मयुरी मोहन बागल हीने स्वतःच्या वाढदिनी अंध,अपंग,निराधार,परित्यक्ता यांना कोविड 57 किट यांमध्ये प्रत्येकी 10 kg गहू व 5kg तांदुळ सोबत देण्यात आला.
यावेळी प्रथम श्रीमंत.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गतवर्षी प्रमाणे सध्याप्रमाने केक कापून गोर-गरीब,अंध,अपंग,निराधर
परीतक्ता,वयोवृध्द अशा अनेक गरजू लोकांना कोव्हिड किट वाटप करण्यात आले.