न्यु इंटेल कॉम्प्युटर सेंटरच्या मस्साजोग येथील विध्यार्थ्यांचे घवघवीत यश !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
बीड: यशाची उत्तम हामी !! इंटेल कॉम्प्युटर सेंटर मध्ये एम एस सी आय टी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रथम वर्षातच घवघवीत यश संपादन झाले आहे. डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे अशातच केज तालुक्यातल्या मस्साजोग या गावामध्ये न्यू इंटेल कॉम्प्युटर सेंटर च्या विद्यार्थ्याचे घवघवीत यश. संगणकाचे कशा पद्धतीने वापर करावा व विविध मार्गदर्शन करणारे कॉम्प्युटर सेंटरचे गणेश सत्वधर सर व निलेश गायकवाड सर यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यार्थ्याचे सर्वत्र बीड जिल्ह्यात कौतुक होत आहे. सध्याच्या काळात संगणकाचे ज्ञान असणे अतिशय गरजेचे आहे
. यासाठी मस्साजोग याठिकाणी न्यु इंटेल कॉम्प्युटर सेंटर उभा करून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्याचे काम गणेश सत्वधर सर व निलेश गायकवाड सर यांनी केले. सर्व शासकीय कार्यालयामध्ये नोकरी करायची असेल तर त्या ठिकाणी एम एस सी आय टी कोर्स करणे महत्त्वाचे आसते. त्यासाठी केज तालुक्यातल्या विध्यार्थ्यांनी एम एस सी आय टीचा कोर्स परिपुर्ण करणे आवश्यक आहे. न्यु इंटेल कॉम्युटर सेंटर मस्साजोग मध्ये प्रथम क्रमांक आशिष दत्तात्रय देशमुख, गुण .93. वैभवी संतोष देशमुख गुण 93. द्वितीय, देशमुख हर्षवर्धन धैर्यशील 92 गुण. क्षीरसागर शामल ज्ञानेश्वर गुण 92. मुळे पवन बबन गुण 92. गायकवाड रोहण राजाभाऊ गुण 91. डोगंरे रविराज पाडूरंग गुण 91. घुले व्यकंटश छत्रभुज गुण 91. शिंदे पवन गुण .90 जाधव व्यकंटेश शामसुदंर गुण 89. देशमुख प्रतिक कुदंण गुण 89. सघंराज जलिदंर सोनवणे गुण 88. तैर हारिस 88 गुण विश्वजीत पाडूरंग देशमुख गुण 88. मयुर प्राताप डोंगरे गुण 86. गायकवाड रमाकांत श्रीमंत गुण 85 उकृष्ट गुण मिळवल्यामुळे न्यु इंटेल कॉम्प्युटर सेटंर मस्साजोग यांच्या वतिने सर्व विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.