• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

तडवळेचा तरुण दिघंचीनजीक अपघातात दुचाकीस्वार जागीच ठारस्वीफ्ट व दुचाकीची समोरासमोर धडक,चालक फरार

माणगंगा by माणगंगा
August 21, 2022
in सांगली
0
तडवळेचा तरुण दिघंचीनजीक अपघातात दुचाकीस्वार जागीच ठारस्वीफ्ट व दुचाकीची समोरासमोर धडक,चालक फरार

तडवळेचा तरुण दिघंचीनजीक अपघातात दुचाकीस्वार जागीच ठारस्वीफ्ट व दुचाकीची समोरासमोर धडक,चालक फरार

कराड-पंढरपूर महामार्गावर दिघंचीपासून २ किमी अंतरावर आटपाडी मार्गावर साळशिंगमळा येथे स्वीफ्ट व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,आटपाडीहून दिघंचीकडे स्वीफ्ट गाडी (क्रमाक एम.एच.१४ डीटी ५७४६) व दिघंचीहून आटपाडीकडे दुचाकी (क्रमांक एम.एच. १० सीई ५८८४) यांची साळशिंगमळा येथे समोरासमोर धडक झाली.

यामध्ये मोटारसायकल चालवत असलेला वैभव जालिंदर गिड्डे (रा.तडवळे या.आटपाडी, वय २६ वर्षे) हा युवक जागीच ठार झाला.स्विफ्ट चालकाने भीतीने तेथून तातडीने पलायन केले.ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.घटनास्थळी आटपाडी तातडीने दाखल झाले.

Views: 610
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
युवक मित्र संस्थेचा उपक्रम, हिंगोणेसीम ते जळोद पायपीट वाचणार !..प्रवीण महाजन यांचे मोलाचे कार्य

युवक मित्र संस्थेचा उपक्रम, हिंगोणेसीम ते जळोद पायपीट वाचणार !..प्रवीण महाजन यांचे मोलाचे कार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)