• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

धावडवडीत वायरमन समाधान माळी यांचा वाढदिवस उत्सहात साजरा

माणगंगा by माणगंगा
August 24, 2022
in सांगली
0
धावडवडीत वायरमन समाधान माळी यांचा वाढदिवस उत्सहात साजरा

वायरमन समाधान माळी यांचा वाढदिवस धावडवाडी करांनी साजरा केला

माणगंगा न्यूज पोर्टल:-वायरमन म्हटले कि समोर ऊभा राहतो खाकी ड्रेस, कमरेला पक्कड,खिशाला टेस्टर, पायात रबरी बुट अन् हातात रबरी मोजे. रात्री पाऊस पडला वारे सुटले कि लाईट जाते.

लाईट गेल्यानंतर लगेच तोंडात शिवी येते ती वायरमलाच.. परंतु या कठीण प्रसंगी वायरमन ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न करता, आपल्या जिवाची पर्वा न करता आपण अंधारात न रहावे यासाठी झटत असतात.गावचा गावगाडा चालवत असताना वायरमन पडद्यामागचे कलाकार म्हणून काम करत असतात.

या पडद्यामागच्या कलाकारांना सहसा कोणी विचारत नाही. फक्त बिल वाटणे व वसुली एवढच यांच काम अस आपण समजतो परंतु हेच वायरमन जिवाचे रान करत तुम्ही आम्ही अंधारात न राहो याची सदैव काळजी घेतात. साधारणपणे १९६२ साली आपल्या धावडवाडी गावामध्ये वीज आली.

या अगोदर गावच्या प्रत्येक चौकात कोपऱ्यात एक कंदील कट्टा असायचा. गावाने नेमलेला माणूस हा दिवस मावळायच्या आत काच पुसून तेल भरून कंदील सज्ज करायचा. कालांतराने गॅसबत्ती आली वीज आली…

आता अन्न, वस्त्र निवारा या सोबत शिक्षण व वीज ह्या सुद्धा माणसाच्या मुलभूत गरजा बनल्या आहेत. या अनुषंगाने एक कृतज्ञता म्हणून आज आपल्या गावचे वायरमन समाधान माळी यांचा वाढदिवस साजरा केला.

Views: 420
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी तहसीलदार कार्यालय खाजगी एजंटाच्या विळख्यात … भारतीय शेतकरी कामगार पक्ष आंदोलन करणार

आटपाडी तहसीलदार कार्यालय खाजगी एजंटाच्या विळख्यात … भारतीय शेतकरी कामगार पक्ष आंदोलन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)