• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तहसीलदार कार्यालय खाजगी एजंटाच्या विळख्यात … भारतीय शेतकरी कामगार पक्ष आंदोलन करणार

माणगंगा by माणगंगा
August 24, 2022
in सांगली
0
आटपाडी तहसीलदार कार्यालय खाजगी एजंटाच्या विळख्यात … भारतीय शेतकरी कामगार पक्ष आंदोलन करणार

आटपाडी तहसीलदार कार्यालय खाजगी एजंटाच्या विळख्यात … भारतीय शेतकरी कामगार पक्ष आंदोलन करणार

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तहसीलदार कार्यालय खाजगी एजंटच्या विळख्यात अडकले आहे. खाजगी एजंट लवकरच बंद करावेत, अन्यथा भारतीय शेतकरी कामगार पक्ष खाजगी व निष्क्रिय अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, की तहसील कार्यालयातील खाजगी कर्मचारी बंद करावेत व तलाठी सजेच्या ठिकाणी मुख्यालयास रहावेत, तसेच तहसील कार्यालयात कर्मचारी यांना ओळखपत्र व त्याचा पदनाम त्या टेबलला असावा, तसेच तालुक्यातील तलाठी सजेच्या ठिकाणी राहत नसतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

तरी आपणाकडून लवकरात लवकर तलाठ्यांना आदेश व्हावा. तसेच सजेच्या ठिकाणी राहण्याबाबत व महाराष्ट्र शासनाच्या 6 जानेवारी 2017 च्या जीआर नुसार त्यामध्ये आठ नियम आहेत, त्या नियमावली नुसार तलाठ्याकडून पालन व्हावे व तलाठी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या खाजगी व्यक्ती लवकरात लवकर बंद करावेत.

जर खाजगी एजंट बंद न झाल्यास येत्या दहा दिवसात आपल्या कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्ष निष्क्रिय अधिकारी विरोधात आंदोलन करणार आहे.

या आंदोलनाची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील . आशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका अध्यक्ष भाईअमित गिड्डे, जावेद शेख ,अमित ऐवळे उपस्थित होते.

नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले

Views: 389
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
संत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून शुरवीर जीवा महाले चौकाचे नामकरण :

संत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून शुरवीर जीवा महाले चौकाचे नामकरण :

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)