• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी ग्रामपंचायत कर्मचारी वाऱ्यावर !

माणगंगा by माणगंगा
July 15, 2021
in सांगली
0
आटपाडी ग्रामपंचायत कर्मचारी वाऱ्यावर !

आटपाडी ग्रामपंचायत कर्मचारी वाऱ्यावर !

आटपाडी ;

आटपाडी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पगार वाढ साठी चालू केलेले आंदोलन आज 12 दिवस उलटून गेले तरी अजून काही मार्ग निघाला नाही
सरपंच म्हणतात आम्ही पगार वाढ केली आहे व खात्यावर जमा रकम केली आहे व नवीन टीम आली आहे व काम चालू आहे तर सुधीर भिंगे, व नलवडे म्हणतात की कमी पगार मध्ये घर कसे चालवावे व

प्रथम लोकनियुक्त सरपंच यांनी जुन्या कर्मचारी पेक्षा नव्याने घेतलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार पगारवाढ दिलेली आहे.
ग्रामपंचायत कडे 10 ते 25 वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चार हजार ते दहा हजार इतका पगार असून नव्याने घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सहा हजार सहाशे ते आठ हजार पाचशे इतका पगार देण्यात आला आहे.

नव्याने घेतलेल्या कर्मचाऱ्यांना जादा पगार देताना प्रथम लोकनियक्त सरपंच यांनी गटविकास अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी मार्गदर्शन मागितले होते का…?

नवीन कर्मचार्‍यांना प्रथम लोकनियुक्त सरपंच जादा पगार देऊ शकतात.. पण जुन्या कर्मचारी यांना नवीन कर्मचारी एवढा पण पगार का देऊ शकत नाहीत…?

नलावडे म्हणतात की

जुन 2021 मध्ये दिलेली पगारवाढ ही कर्मचारी यांनी 10/11/2020 रोजी केलेले काम बंद आंदोलन हे दीपावली सणामुळे 12/11/2020 रोजी बिनशर्त मागे घेतले होते. त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या नेतेमंडळी, अधिकारी व पदाधिकारी यांनी दीपावली सण झाल्यानंतर पगार वाढ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु कर्मचारी यांनी वारंवार पगार वाढ मागून ही प्रथम लोकनियुक्त सरपंच यांनी पगारवाढ दिली नाही म्हणून कर्मचारी यांनी दिनांक 05/07/2021 पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्याने कर्मचारी यांना विचारात न घेता घाईघाईने 500 रुपये पगार वाढ दिलेली आहे…
संप कोंडी कशी काय फुटणार ? असा प्रश्न आटपाडी कराना पडला आहे

Views: 315
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास मान्यता द्यावी !! रासपचे पृथ्वीराज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळास मान्यता द्यावी !! रासपचे पृथ्वीराज पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)