• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यातील कृषी विभागाचा भोंगळ कारभार,रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीचे मजुरांचे पैसेच गायब

माणगंगा by माणगंगा
September 13, 2022
in सांगली
0
आटपाडी तालुक्यातील कृषी विभागाचा भोंगळ कारभार,रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीचे मजुरांचे पैसेच गायब

आटपाडी तालुक्यातील कृषी विभागाचा भोंगळ कारभार,रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवडीचे मजुरांचे पैसेच गायब

आटपाडी तालुक्यांमध्ये कृषी विभाग अंतर्गत फळबाग लागवडीचे काम जोमात चालू आहे. या फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड केली जात आहे . शेतकऱ्यांचे ज्या नागरिकांचे जॉब कार्ड आहे. अशा जॉब कार्ड धारकांना रोजगार हमीच्या कामावरती काम करता येते.
अनेक शेतकऱ्यांनी रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड केली आहे. परंतु त्यांच्या मजुरीचे पैसे त्या रोजगारांच्या खात्यावरती जमा होत नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत. याबाबत त्या त्या गावाला नेमणूक केलेले कृषी सहाय्यक यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

अनेक वेळा कृषी विभागाकडे दिलेली मजुरांची यादी आणि रोजगार हमीचे सुटलेले पैसे याचा ताळमेळ लागत नाही. दिलेल्या मजुरांच्या नावावर पैसे न येता अन्य दुसऱ्याच मजुरांच्या नावावर पैसे येत आहेत ,व ते पैसे त्या फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला मिळत नाहीत असे प्रकार अनेक वेळा झाले आहेत.

तसेच शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक यांच्याकडे कोणत्या मजुरीच्या नावावरती किती पैसे गेले आहेत ,कोणत्या बँकेत गेले आहेत ,याची यादी मागितली असता कृषी सहाय्यक मजुरांची नावे व बँकेची नावे देण्यात कासकूस करीत आहेत. म्हणजे या सर्व प्रकारांमध्ये कृषी सहाय्यक व रोजगार हमी योजनेचे पैसे ट्रान्सफर करणारे अधिकारी यांचे संगणमत आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी मजुरांची यादी दिलेली असताना त्या मजुरांच्या नावावरती पैसे जमा न होता अन्य दुसऱ्याच मजुरांच्या नावावर अनेक वेळा पैसे जमा झाले आहेत. कोणत्या मजुरांच्या नावावर पैसे जमा झाले आहेत ते शेतकऱ्यांना माहीत पडत नाही मग त्या शेतकऱ्याने ते पैसे मजुराकडून कसे घ्यायचे हा गंभीर प्रश्न आहे .

ज्या अधिकाऱ्यांनी पैसे ट्रान्सफर केले व कृषी सहाय्यक या दोघांनाच माहित असते की कोणत्या मजूरच्या नावावर किती पैसे गेले आहेत ,पैसे कोणत्या मजुराजा नावावर गेले आहेत, याची यादी लाभार्थी शेतकऱ्याने मागितली तरी कृषी विभाग यादी लाभार्थीला मिळत नाही.

त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी पैसे कोणाच्या खात्यावर आले आणि कोणाला मागायचे हा गंभीर प्रश्न आहे.
रोजगार हमी अंतर्गत व अन्य योजनेचा कृषी विभागामध्ये सर्व काही भोंगाळ कारभार सुरू आहे. या कारभाराची वरिष्ठ विभागाकडून चौकशी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

Views: 341
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
अमरीशभाई यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धाशिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत होणार स्पर्धा

अमरीशभाई यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा
शिरपूर शहरातील पटेल प्राथमिक शाळेत होणार स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)