• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

झरेतील पंचक्रोशी जनता विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

माणगंगा by माणगंगा
July 17, 2021
in सांगली
0
झरेतील पंचक्रोशी जनता विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

झरे येथील जागृती सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था झरेचे, झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या विद्यालयाचा याहीवर्षी शंभर टक्के निकाल लागला आहे.

यामध्ये आप्पासो रामचंद्र माळवे या विद्यार्थ्यांने 99.60% गुण मिळवून विद्यालयासह परिसरात नावलौकिक मिळवलेला आहे. तसेच चैतन्य देवानंद घोणते याने 98.20 % तर सुमन राजाराम पाटील 92.60% गुण मिळवले आहेत. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे, उपाध्यक्ष भालचंद्र मेटकरी, सचिव श्री. भीमाशंकर स्वामी, सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व स्टाफ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

झरे पंचक्रोशी जनता विद्यालय हे परिसरात नावलौकिक मिळवलेले विद्यालय आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शालेय उपक्रम राबवता आले नाहीत. अन्यथा इतर वेळी शालेय उपक्रमांबाबतील शाळेचा नावलौकीक जिल्हाभर आहे.

भौतिक सुविधांसह सुसज्ज इमारत, अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवृंद, माध्यान्ह भोजन योजना, मोफत शालेय गणवेश व पाठ्यपुस्तके, स्पर्धा परीक्षेसाठी सराव वर्ग, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण ज्ञानरचनावादी वर्ग, कृतीयुक्त अध्यापन, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, माता मेळावा व पालक मेळावा, मोफत वैद्यकीय तपासणी, सर्वसमावेशित शिक्षण, दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साधन साहित्य, शासकीय शिष्यवृत्तींचा लाभ व विशेष शिक्षकांमार्फत प्रभावी अध्यापन, अध्यापन स्तर निश्चिती, गुणवत्ता विकास कार्यक्रम, फिरती प्रयोगशाळा, क्षेत्रभेटी, बालवाचनालय, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी येथील शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

शाळेच्या या उज्ज्वल यशाबद्दल झरे पंचक्रोशीतील पालक, ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे. अशा गरिब व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन व मदत केली जाईल असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. साहेबराव चवरे यांनी पालकांना फोन करून करून आश्वस्त केले.

Views: 248
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडी कार्यकारिणी सदस्य यांची निवड सांगली जिल्हा अध्यक्षा सुष्मिता सुरेश मोटे यांचे कडून जाहीर

आटपाडी कार्यकारिणी सदस्य यांची निवड सांगली जिल्हा अध्यक्षा सुष्मिता सुरेश मोटे यांचे कडून जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)