आटपाडी कार्यकारिणी सदस्य यांची निवड सांगली जिल्हा अध्यक्षा सुष्मिता सुरेश मोटे यांचे कडून जाहीर
आटपाडी ;
आटपाडी तालुका बौद्ध एकत्रिकरण व सक्षमीकरण संस्था पदाधिकारी यांची निवड आज दि.16/07/2021 रोजी जाहिर करणेत आली
निवडी खालील प्रमाणे
अध्यक्ष- .दगडु भिसे – बौद्धाचार्य खरसुंडी- सचिव बाळासाहेब कांबळे ,करगणी
- तालुका उपाध्यक्ष-प्रा. नितिन सावंत,माडगुळे,
- तालुका उपाध्यक्ष- शिवाजी खैरमोडे ,घरनिकी-
सल्लागार- सुशिलकुमार मोटे, आटपाडी
प्रसिध्दी प्रमुख -महेश काटे आटपाडी–महिला प्रतिनिधी- ऋतुजा अक्षय बनसोडे (पुजारवाडी,) दिंघंची







