मा.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतापुर येथे खाऊ वाटप करण्यात आले
माणगंगा न्यूज पोर्टल जत/
प्रतापुर:-मा.गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प.शाळा प्रतापूर येथे मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.याप्रसंगी मा.गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक श्री गणेश खांडेकर,श्री आप्पा खांडेकर,श्री बबलू खांडेकर,श्री श्रीकांत खांडेकर,श्री राजाराम यमगर,श्री मधुकर मिसाळ,श्री भारत पडोळकर,श्री बाबासो खांडेकर,श्री बाळासो खांडेकर,श्री म्हाळाप्पा खांडेकर उपस्थित होते.







