• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

प्रा.सौ.राणी खराडे – देशमुख यांचे आकस्मित निधन

माणगंगा by माणगंगा
October 3, 2022
in सांगली
0
प्रा.सौ.राणी खराडे – देशमुख यांचे आकस्मित निधन

प्रा.सौ.राणी खराडे – देशमुख यांचे आकस्मित निधन

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रा.सौ.राणी खराडे – देशमुख (खडकाळमळा) यांचे आकस्मित निधन झाले.

अत्यंत कष्टातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयामध्ये गेल्या पाच-सहा वर्षांपासून तासिका तत्त्वावर त्या काम करत होत्या. नुकतीच वर्षभरापूर्वी त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली होती. अत्यंत परिश्रमातून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत महाविद्यालयातील काम प्रामाणिकपणे पार पाडत होत्या.

आयुष्यामध्ये संघर्ष करण्यामध्ये त्या कधीही मागे हटल्या नाहीत.हसत खेळत व्यक्तिमत्व, कणखर बाणा, झगडण्याची वृत्ती, कुटुंबाविषयी प्रेम अशा वैविध्यपूर्ण गुणसंपन्न असणाऱ्या एक आदर्श प्राध्यापिका आशा खराडे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Views: 274
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
राजेवाडीतील श्री श्री सद्गुरू कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस दरात फसविले – उसबीलाची उर्वरित रक्कम द्यावी, अन्यथा आंदोलन -बळीराजा शेतकरी संघटना

राजेवाडीतील श्री श्री सद्गुरू कारखान्याने शेतकऱ्यांना ऊस दरात फसविले - उसबीलाची उर्वरित रक्कम द्यावी, अन्यथा आंदोलन -बळीराजा शेतकरी संघटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)