• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

ग्रामीण भागात खेडोपाडी (गरबा) दांडिया चा लागलाय लळा…….. विभूतवाडीत तरुण ,तरुणाई,महिला, ,पुरुष, वयोवृद्धांचा गरबा दांडिया लय भारी

माणगंगा by माणगंगा
October 4, 2022
in सांगली
0
ग्रामीण भागात खेडोपाडी (गरबा) दांडिया चा लागलाय लळा…….. विभूतवाडीत तरुण ,तरुणाई,महिला, ,पुरुष, वयोवृद्धांचा गरबा दांडिया लय भारी

ग्रामीण भागात खेडोपाडी (गरबा) दांडिया चा लागलाय लळा
विभूतवाडीत तरुण ,तरुणाई,महिला, वयोवृद्धांचा गरबा दांडिया लय भारी


मानगंगा न्यूज नेटवर्क


आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचं टोक विभूतवाडी या विभूतवाडीमध्ये मागील आठ ते दहा वर्षापासून दुर्गादेवी बसवतात व या दुर्गादेवीची मनोभावे सर्वच नागरिक तरुण तरुणाई वयोवृद्ध मनापासून सेवा करतात.


मुंबई पुणे शहरामध्ये दुर्गादेवी म्हटलं की गरबा दांडिया चा खेळ आलाच, हा खेळ सहजासहजी ग्रामीण तरुण तरुणांना खेळता येत नसे, परंतु मागील आठ-दहा वर्षापासून गावामध्ये दुर्गादेवी बसवण्यास सुरुवात झाली व शहरातील खेळ ग्रामीण भागाकडे आला तो म्हणजे दांडिया गरबा.
अनेक वर्षापासून गावामध्ये गरबा दांडिया खेळण्यासाठी तरुण -तरुणाई, वयोवृद्धमहिला पुरुष मध्यमवर्गीय स्त्री पुरुष सर्वजण यामध्ये भाग घेतात व तास दोन तास या गरबा दांडिया चा आनंद लुटतात.


दुर्गामाता मंडळाचा हा उपक्रम स्तुत उपक्रम आहे या मंडळाच्या उपक्रमाचा आदर्श घेण्यासारखा आहे .यामध्ये कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागत नाही .कोणाची वादावाद होत नाही. हे सर्वात महत्त्वाचे असून यामुळे तरुण तरुणाई मध्ये या गरबा दांडिया मधून काही कलाकार सुद्धा होऊ शकतात.


ग्रामीण भागात पारंपारिक खेळ म्हणजे गजीनृत्य खेळ परंतु गजीनृत्य खेळ तरुणांना सहजासहजी जमत नाही व तरुण याकडे दुर्लक्ष करतात. परंतु गरबा दांडिया च्या खेळात पायाचा ठेका बरोबर टाकतात आणि याच ठोक्यामुळे आजचा तरुण गजी नृत्य सुद्धा लवकरच शिकणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


परिसरामध्ये गरबा – दांडिया कोणत्याही गावात खेळला जात नाही. परंतु विभूतवाडी सारख्या एका खेडे गावामध्ये गरबा दांडियाची परंपरा सुरू झाली व ही कायमस्वरूपी सुरू रहावी अशी अनेक दुर्गामाता भाविक भक्तांची भावना आहेत, ग्रामस्थांचीही भावना आहे.


गरबा दांडिया मुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे धाडस वाढण्याचे काम होत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या तरुणांचं तरुणींचा स्टेज डेरिंग वाढू शकतं, आणि यातूनच भविष्यामध्ये एखादा कलाकार सुद्धा बनू शकतो.
हा खेळ नवरात्र उत्सवात पुढील काळामध्ये भरभराटीस येवो, मोठ्या प्रमाणामध्ये गरबा दांडिया चा कार्यक्रम होवो.

आसपासच्या गावातील नागरिक या गावचा दांडिया गरबा बघण्यासाठी आवर्जून यावेत. अशा पद्धतीचा गरबा दांडिया खेळ उत्तमरीत्या तरुणांनी खेळावा व गावाचा नवलौकिक वाढवावा हीच दुर्गामाता चरणी प्रार्थना

Views: 374
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
श्री. म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात पालक संवाद – सभेचे आयोजन

श्री. म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात पालक संवाद - सभेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)