• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

थर्माकोल मॅन उद्योजक रामदास माने यांना “सातारा भुषण पुरस्कार”

माणगंगा by माणगंगा
October 5, 2022
in सांगली
0
थर्माकोल मॅन उद्योजक रामदास माने यांना “सातारा भुषण पुरस्कार”

थर्माकोल मॅन उद्योजक रामदास माने यांना “सातारा भुषण पुरस्कार”

नवी मुंबई :थर्माकोल मॅन म्हणून जगभर ओळख असणारे आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने यांना दसरा मेळाव्यात ‘आम्ही सातारकर’ विकास प्रतिष्ठान कडून “सातारा भुषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी नोकरी व व्यवसायानिमित्ताने मुंबई व परिसरात स्थायिक झालेल्यांनी एकत्र येऊन मुंबई येथे “आम्ही सातारकर” विकास प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मुंबई येथे सातारकर रहिवाशांचा दसरा मेळावा घेतला जातो.


या मेळाव्यात सातारा जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सातारकरांना सातारा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा सातारा भुषण पुरस्कार रामदास माने यांना प्रदान करण्यात आला आहे.
नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुसेगाव देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत संदरगिरी महाराज होते.


“व्यावसायिक” विभागात उल्लेखनीय कामगिरी बददल या वर्षीच्या “सातारा भूषण पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यामधील माण तालुक्यातील आदर्श गाव लोधवडेचे सुपूत्र व आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास माने यांची निवड केली होती.


श्री. रामदास माने हे दुष्काळी माण तालुक्यातील लोधवडे गावचे सुपुत्र सातारा येथून आयटीआय ते पुण्यातून इंजिनिअरिंग पदवी, मिळविले पुढे सहाशे रुपयांची नोकरी,महिना सत्तर हजार पगाराची डिमांड, अचानक बेकारी, पोटासाठी मिळेल ते काम आणि कल्पकतेने उद्योगात उडी आणि गगनभरारी.असा हा रामदास माने या माणदेशी माणसाने थक्क करणारा खडतर असा प्रवास केला आहे.


त्यांचं दुष्काळी माण तालुक्यातील बालपण पाहिलं तर त्यांनी 1972 च्या भीषण दुष्काळात नांगरलेल्या शेतात ढेकळं फोडली,पुढे त्यांचा प्रवास म्हणजे एक न संपणारी गोष्ट. कान देऊन ऐकत रहावी अशीच.
शिक्षण,प्रशिक्षण आणि प्रयत्नाला कल्पकता आणि धाडसाची जोड दिल्याने त्यांना नोक-या तर मिळाल्याच,पण धडपडीने उद्योजकही बनता येतं हे त्यांनी बेरोजगार पदवीधर तरुणांना प्रेरणादायक असंच दाखवूनही दिलं.
व ते देशविदेशातील उद्योग क्षेत्रात “थर्माकॉल मॅन” म्हणून सर्व परिचित झाले.

आजही ते गावोगावच्या बेरोजगार तरुणांना नोकरीच्या मागे लागू नका तर ऊद्योगक बनण्याच्या मागे लागा.व इतरांना नोक-या द्या असा संदेश घेऊन राज्यभर उपदेश करीत ते व्याख्याने देत मी उद्योजक कसा झाला हा आत्म परिचय करुन तरुणांना प्रेरणा देतात.


यशस्वी उद्योजक व उद्योजक घडविणारे श्री रामदास माने यांची यंदा या पुरस्कारासाठी निवड करुन त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास
श्री.राजाराम (नाना ) निकम “आम्ही सातारकर प्रतिष्ठान यांचेसह सातारा जिल्ह्यातील ठाणे,मुंबई व नवी मुंबई परिसरात राहत असलेले अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


श्री रामदास माने यांना “सातारा भूषण पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आल्याने श्री माने यांचे उद्योगक्षेत्रासह विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Views: 553
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
म्हसवड येथे पारंपारिक सिमोल्लंघन  सोहळा मोठया उत्सहात संपन्न

म्हसवड येथे पारंपारिक सिमोल्लंघन सोहळा मोठया उत्सहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)