• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

खोटी आमिषे दाखवून शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधीची लूट करणाऱ्या टोळीच्या विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 13 रोजी भव्य मोर्चा

माणगंगा by माणगंगा
October 9, 2022
in सांगली
0
खोटी आमिषे दाखवून शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यावधीची लूट करणाऱ्या टोळीच्या विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 13 रोजी भव्य मोर्चा

खोटी आमिषे दाखवून शेअर मार्केट च्या नावावर लोकांचे कोट्यवधी रुपये लुटणाऱ्या कंपन्या विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा…..!

●संघटित गुन्हेगारी कायद्या अंतर्गत,अशा कंपनी व्यवस्थापकांवर मोका अंतर्गत कारवाई करावी.
●या कंपन्याच्या मुख्य सुत्रधारावर कारवाई करून त्याच्या मालमत्तेची चौकशी करावी.
●कंपनी व्यवस्थापकांनी लोकांचा कोट्यवधी रुपयांचा गोळा केलेला पैसा कोठे व कसा गुंतवला आहें याचा सखोल तपास करून तो पैसा फसवणूक झालेल्या लोकांना मिळवुन द्यावा….!
●वेगवेगळ्या नावाने अशा अनेक कंपन्या अजूनही खोटी आमिषे दाखवून लोकांची फसवणूक करत आहेत त्यांच्यावर ही तात्काळ कारवाई करण्यात यावी.

या सर्व प्रकारच्या शेअर मार्केट च्या नावाखाली फसवणूक झालेल्या लोकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचें सांगली जिल्हा अध्यक्ष श्री तानाजी सावंत (फायटर साहेब)यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्याल् यावर दि १३ रोजी भव्यदिव्य मोर्चा आयोजित केला आहे , फसवणूक झालेल्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्यावरील प्रसंगामुळे तें नैराश्याने ग्रासलेले आहेंत त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने या मोर्चात सहभागीं व्हावें.

राजेश जाधव,
सांगली जिल्हा सचिव,
९६६५८८००९९

Views: 258
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
महाराष्ट्र पत्रकार संघाची पहिली रुग्णवाहिका

महाराष्ट्र पत्रकार संघाची पहिली रुग्णवाहिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)