वाक्षेवाडीत विविध कामाचा लोकार्पण सोहळा
आम गोपीचंद पडळकर व सभापती पुष्पाताई सरगर याची प्रमुख उपस्थिती
आटपाडी प्रतिनिधी
वाक्षेवाडी ता.आटपाडी येथे बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर , सभापती पुष्पा जयवंतभाऊ सरगर, अनिल पाटील, जयवंत सरगर ,युवा नेते व भाजपा अध्यक्ष अनिल सूर्यवंशी ,सरपंच किरण वाक्षे, उपसरपंच लीलाधर गलंडे, युवानेते रावसाहेब बुधे ग्रामसेवक मेटकरी यांचे प्रमुख उपस्थितीत
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर व सभापती पुष्पा ताई सरगर यांच्या हस्ते वॉटर एटीएम व अंगणवाडी इमारत पूनर्जीवन व कोकरे खोरा अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी कोकरे खोरा व वाक्षेवाडी येथील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते







