• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

मा.श्री शरदचंद्रजी पवार 27 ऑक्टोबरला आटपाडी येणार -भारत पाटणकर

माणगंगा by माणगंगा
October 12, 2022
in सांगली
0
मा.श्री शरदचंद्रजी पवार 27 ऑक्टोबरला आटपाडी येणार -भारत पाटणकर

मा.श्री शरदचंद्रजी पवार 27 ऑक्टोबरला आटपाडी येणार -भारत पाटणकर

शेतकऱ्याच्या बांधा पर्यत पाणी येण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्यापर्यत येऊ घातली आहे. पाणी आले मात्र ते आल्यानंतर त्याच्या नियोजनाची जबाबदारी शेतकऱ्याची असून त्यासाठी समन्यायी पाणी वाटप कार्यशाळा आयोजित केली आहे.या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार ,माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित राहणार असल्याचे माहिती श्रमिक मुक्ती दल व समन्यायी पाणी वाटप संघर्ष चळवळीचे डॉ भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


यावेळी भारत पाटणकर म्हणाले की देशातील पहिला पथदर्शी असणारा बंद पाईपलाईन द्वारे व समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न हा आदर्श आहे.
गेल्या तीस वर्षाच्या लढ्या मध्ये अनेक सरकारे आली व गेली मात्र चळवळीने आपला उद्देश सोडला नाही.चळवळीच्या रेट्यानेच टेंभू योजनेच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.समन्यायी पाणी वाटपाची आखणी आटपाडी तालुक्याची झाली असून प्रत्यकहात कामे सुरू आहेत.तर सांगोला तालुक्याची पूर्ण झाली असून तासगाव तालुक्याची आखणी सुरू आहे.
आटपाडी समन्यायी पाणी वाटपाचा पॅटर्न राज्यातील सर्व दुष्काळी तालुक्यामध्ये राबवावा असे आवाहन ही भारत पाटणकर यांनी केले.


यावेळी आनंदराव पाटील म्हणाले की शरद पवार यांना चळवळीच्या माध्यमातून त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे.त्याच्या माध्यमातून समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न संपूर्ण देशामध्ये राबविण्यात मदत होणार आहे.
27 ऑक्टोबर रोजी सजलेली आकरा वाजता माणगंगा कृषी तंत्र निकेतन विध्यालय येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
पाणी आले असले तरी त्याचे नियोजन , पीक पद्धती यासाठी आपण मिळणारे पाणी मोजून घेणार आहोत त्याच पद्धतीने मिळालेल्या पाण्याचे नियोजन करून ते पिकांना कशा पद्धतीने द्यायचे व कोणते पीक घ्यायचे . शेतकऱयांना सध्या कोणत्या पिकाची गरज आहे. यासाठी पीक पद्धती , माती परीक्षण ,माती संवर्धन , आलेले पाणी व आपल्याकडे असलेले पाणी याचे सूक्ष्म नियोजन बाबत तज्ञांच्या मदतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.


या कार्य शाळेसाठी आटपाडी, सांगोला, तासगाव या तालुक्यातील शेतकरी वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन आनंदराव पाटील यांनी केले आहे.
यावेळी सुशांत देवकर,सादिक खाटीक, राजेंद्र सावंत,राजेंद्र खरात,मनोहर विभूत, विजय पुजारी,प्रा.संभाजी पाटील,सुभाष विभूत, शंकर गिड्डे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Views: 223
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
माझ्या मतदारसंघातील कोणतीही शाळा शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहणार नाही……आमदार जयंत आसगावकर यांची ग्वाही…सांगली जिल्ह्यातील 400 शाळांना पहिल्या टप्प्यात प्रिंटर वाटप

माझ्या मतदारसंघातील कोणतीही शाळा शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहणार नाही......आमदार जयंत आसगावकर यांची ग्वाही...सांगली जिल्ह्यातील 400 शाळांना पहिल्या टप्प्यात प्रिंटर वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)