• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

माझ्या मतदारसंघातील कोणतीही शाळा शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहणार नाही……आमदार जयंत आसगावकर यांची ग्वाही…सांगली जिल्ह्यातील 400 शाळांना पहिल्या टप्प्यात प्रिंटर वाटप

माणगंगा by माणगंगा
October 12, 2022
in सांगली
0
माझ्या मतदारसंघातील कोणतीही शाळा शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहणार नाही……आमदार जयंत आसगावकर यांची ग्वाही…सांगली जिल्ह्यातील 400 शाळांना पहिल्या टप्प्यात प्रिंटर वाटप

माझ्या मतदारसंघातील कोणतीही शाळा शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहणार नाही

आमदार जयंत आसगावकर यांची ग्वाही

सांगली जिल्ह्यातील 400 शाळांना पहिल्या टप्प्यात प्रिंटर वाटप

माझ्या मतदार संघातील कोणतीही शाळा शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.
आटपाडी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय येथे आयोजित थ्री-इन-वन प्रिंटर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.


आमदार जयंत आसगावकर यांच्या आमदार फंडातून सांगली जिल्ह्यातील 400 शाळांना पहिल्या टप्प्यात प्रिंटर वाटप करण्यात आला.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, माझ्या आमदार फंडातून शाळांना शैक्षणिक साहित्य दिले जाईलच, याशिवाय सीएसआर व ज्या सामाजिक संस्था आहेत, त्यांच्याकडून देखील शाळांना शैक्षणिक देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. ज्या शाळांना पहिल्या टप्प्यात प्रिंटर मिळालेला नाही, त्यांना दुसऱ्या टप्प्यात तो दिला जाईल.


सरकार कोणाचेही असो, शिक्षक आमदार म्हणून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. मला निवडून आणण्यामध्ये तुमचे महत्त्वाचे योगदान आहे, ते मी कदापिही विसरणार नाही, असेही आमदार जयंत आगावकर म्हणाले.


यावेळी संस्थेचे सचिव एच. यु. पवार, प्राचार्य डॉ. विजय लोंढे, मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अजित चव्हाण, आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डी. एम. पाटील, मुख्याध्यापक संघ आटपाडीचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण, खानापूर विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन खरात, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता पाटील, मुख्याध्यापक माळी सर, डॉ. अंकुश कोळेकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, आशा देशमुख यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Views: 194
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
दुष्काळी भागाची जीवनदायीनी सद्गगुरु श्री श्री साखर कारखान्याचे मोळीपुजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न…खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आटपाडी चे आमदार अनिल बाबर, माणचे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार रामहरी रुपनर,प्रभुदेव शिवाचार्य महाराज माढेकर,गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज वेळापुर यांची प्रमुख उपस्थिती

दुष्काळी भागाची जीवनदायीनी सद्गगुरु श्री श्री साखर कारखान्याचे मोळीपुजन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न...खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आटपाडी चे आमदार अनिल बाबर, माणचे आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार रामहरी रुपनर,प्रभुदेव शिवाचार्य महाराज माढेकर,गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज वेळापुर यांची प्रमुख उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)