• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

कोर्टाच्या आदेशाशिवाय शेतकऱ्याकडून कर्ज वसुली करू नये – शेतकरी संघटना

माणगंगा by माणगंगा
October 12, 2022
in सांगली
0
कोर्टाच्या आदेशाशिवाय शेतकऱ्याकडून कर्ज वसुली करू नये – शेतकरी संघटना

कोर्टाच्या आदेशाशिवाय शेतकऱ्याकडून कर्ज वसुली करू नये – शेतकरी संघटना

आटपाडी प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने 2017 व 2019 मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती. परंतु अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ काही अधिकाऱ्यांच्या आडमुट धोरणामुळे झाला नाही. अशा शेतकऱ्यावर अधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीचा तगादा लावण्यात आला आहे.

पण कोर्टाचा आदेश असल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तागादा लावल्यास शेतकरी संघटना कर्ज वसुलीला विरोध करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी मोसमी बर्डे यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सर्व मालावर निर्यात बंदी आहे. आणि सरकार परदेशातून बेकायदेशीर रित्या शेतीमाल आयात करून शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडत आहे. शेतकऱ्यांच्या कडे अनेक प्रकारची कर्ज थकली आहेत ,विज बिल थकले आहे ,कर्ज वसुलीसाठी फायनान्स, खाजगी सावकार ,पतसंस्था, बँका पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांना येऊन दमदाटी करतात.

भिती पोटी अनेक शेतकरी आत्महत्या करतात .तरी न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय पतसंस्था, फायनान्स, यांनी वसुली करू नये आणि जर कोर्टाचा आदेश नसताना शेतकऱ्याकडून वसुली करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने भीती दाखवल्यास शेतकरी संघटना या वसुलीला तीव्र विरोध करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेने निवासी जिल्हाधिकारी मोसमी बर्डे यांना दिले आहे

Views: 245
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
सरपंच निवडणूक जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्व ?

सरपंच निवडणूक जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्व ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)