महावितरणचे अहोरात्र कामे सुरूच…
माणगंगा न्यूज पोर्टल जत/
धावडवाडी:
-110 KV जत वरून येणारी महावितरण शाखा कार्यालय कुंभारी अंतर्गत धावडवाडी 33KV लाईन वर वीज पडून सप्लाय बंद झाला होता शाखा कार्यालय कुंभारीचे सर्व लाईन स्टाफ व कुंभारी साहेब सतिश शिंदे लाईनमन श्री अशोक कांबळे जनमित्र प्रशांत कापसे ,समाधान माळी,विशाल सुर्वे,जालिंदर पुजारी,धनाजी माने,समाधान भोसले,पवन पाटील,महादेव भोसले यांनी रात्री 12 वाजता भर पावसा मध्ये 12 इन्सुलेटर बदलून लाईन सुरू करून घेतली.







